Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल AC Bed Sheet..उन्हाळ्यातही देईल कूल कूल फील

AC Bed Sheet..उन्हाळ्यातही देईल कूल कूल फील

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसात एसी आणि कुलरची मागणी फार वाढली जाते. यामुळे त्याच्या किंमतीत ही वाढ केली जाते. बाजारात असे विविध प्रोडक्ट्स असतात ज्यांचा वापर एसी बेड शिट्सच्या रुपात केला जातो. खरंतर या डिवाइसची खासियत अशी की, ती बेडवर टाकल्यानंतर बर्फाप्रमाणे थंड होऊ लागते. हेच कारण आहे की, खुपजण याचा उन्हाळ्याच्या दिवासात अधिक वापर करतात.

सध्या Accon Cooling Gel Matterss बहुतांशजण खरेदी करत आहेत. तुम्ही सुद्धा ऑनलाईन ती ऑर्डर करु शकता. त्याचसोबत यावर बंपर डिस्काउंट ही सध्या दिला जात आहे. यासाठी केवळ ६९९ रुपये खर्च करावा लागणार आहे. याची मूळ किंमत खरंतर १८९९ रुपये आहे. परंतु डिस्काउंटमध्ये ती कमी किंमतीत मिळत आहे.

- Advertisement -

यामध्ये काही खासियत सुद्धा आहेत. जसे तुम्ही त्याचा वापर करण्यास सुरुवात कराल तेव्हा ती वेगाने कुलिंग होण्यास सुरु होईल. त्यानंतर त्यावर तुम्ही झोपू शकता. अधिक कुल झाले असेल तर तुम्ही त्यावर दुसरी बेडशीट टाकून झोपू शकता. हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या बेडशीटसाठी पंखे दिले जात नाहीत. हेच कारण आहे की, ती जेव्हा ऑन करता तेव्हा वाइब्रेट होत नाही. काही लोक याचा वापर ही करत आहेत.

- Advertisement -

परंतु लक्षात असू द्या, ती पाण्याने धुवायची नाही. खराब झाल्यास हलक्या गरम कपड्याने पुसून काढा. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात याची फार मागणी वाढली असून तुम्हाला ती कूल कूल ठेवण्यास ही मदत करेल.


हेही वाचा- Summer Vacation… उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना शिकवा ‘या’ गोष्टी

- Advertisment -