Sunday, October 1, 2023
घर मानिनी Kokam Sharbat: उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे अनोखे फायदे

Kokam Sharbat: उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे अनोखे फायदे

Subscribe

कोकमचे फळ हे गोवा आणि गुजरात येथे सर्वाधिक आढळते. हे एक रसदार फळ आहे जे शरीराच्या उष्णतेला थंडावा देते.

उन्हाळ्यात सरबत हे पेय अतिशय गुणकारी तर आहेच,पण तितकंच ते महत्वाचं देखील आहे. भारतामध्ये अनेक पोषक अशी फळ आहेत. ज्यामुळे प्रात्यक्षिक जरी आपण ती खाल्ली नाहीत. तरी त्याचे सरबत आपण पियाला हवेत. जेणेकरून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. कोकमाचं वैज्ञानिक नाव आहे गार्सिनिया इंडिका. कोकम या फळामुळे केवळ आरोग्याला फायदाच मिळतो असं नाही तर अनेक आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवण्यासाठीही कोकमाचा उपयोग होतो.
8 Health Benefits Of Kokum You Simply Cannot Miss
कोकम सरबताचे नेमके फायदे काय जाणून घेऊया-
  • कोकम सरबताच्या सेवनाने पचन शक्ती सुधारते. तसेच वजन घटवण्यास मदत होते.
  • कोकमच्या फळामध्ये व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडयासोबतच अनेक पोषकतत्वे असतात.
  • यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते.
  • कोकमच्या फळात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करण्यात मदत करतात.
  • याशिवाय तुम्हाला हेल्दी बनवतात.
  • कोकमामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.
  • तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असते.
  • कोकमामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स अजिबात नसते.
  • कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज असते.
  • ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो.

हेही वाचा :

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini