Friday, March 1, 2024
घरमानिनीKitchenOatmeal Smoothie : बनाना ओट्स स्मूदी

Oatmeal Smoothie : बनाना ओट्स स्मूदी

Subscribe

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ओट्मील स्मूदी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 2 केळी
  • 2 चमचे ओट्स
  • 1 कप थंडगार दूध
  • 1 चमचा मध

कृती :

ओट्स, केले और Peanut बटर का न्यूट्रीशन एक साथ, बनाकर पिएं हेल्दी स्मूदी -  healthy and tasty oats banana peanut smoothie-mobile

- Advertisement -
  • सर्वप्रथम केळी, ओट्स, दूध आणि मध एकत्र करुन मिक्सरला लावून घ्यावे.
  • त्यानंतर तुमची ही स्मूदी एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घ्यावी.
  • त्यात मधाच्या जागी तुम्ही खजुराचा देखील वापर करु शकता. मात्र, खजुराचा वापर करण्यापूर्वी ते गरम पाण्यात घालून मग मिक्सरला लावावे.
  • अशाप्रकारे बनाना ओट्मील स्मूदीचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Momos Recipe : चटपटीत व्हेज मोमोज

- Advertisment -

Manini