रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

सकाळी उठल्यावर अनेक जण पाणी पितात. हळदीचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते

आपल्या पैकी अनेकजण स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत असतो. त्यासाठी व्यायाम, योगासनं आणि योग्य जातो सकस आहार यांच्या मदतीने प्रत्येक जण स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत असतो. सकाळी उठल्यावर अनेक जण पाणी पितात. पाणी पिण्याचे अनेक अयोग्यदायी फायदे सुद्धा असतात. काही जण सकाळी उठल्यावर कोमट पाणी त्यात लिंबू किंवा मध घालून ते पितात. पण पाण्यात हळद घालून जर करा ते पाणी प्यायलं तर त्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळद ही अत्यंत गुणकारी असते आणि हळदीचे सुद्धा अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही जर का हळदीचे पाणी पित नसाल तर त्याची सवय लावून घ्या कारण हळदीचे पाणी पिण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. जे तुमच्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत.

आणखी वाचा – दातातील किड घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

रोग प्रतिकारकशक्ती

आयुर्वेदामध्ये हळदीचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात अगदी रोज हळदीचा वापर केला जातो. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही हळदीचा वापर केला जातो. हळदीने जेवणाची चव तर वाढतेच पण अनेक गंभीर अश्या शारीरिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हळद खूप गुणकारी ठरते. हळदीने रोहप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते म्हणूनच आजारी असल्यावर किंवा जखम झाल्यावर हळदीचे दूध पिण्यासाठी दिले जाते. हळदीमुळे त्वचेचे सौंदर्य सुद्धा वाढते. हळदीचा वापर आपण अनेक प्रकारे करू शकतो आणि तो तितकाच प्रभावशाली सुद्धा ठरतो.

आणखी वाचा – Beauty Tips : सुंदर नितळ त्वचेसाठी असा बनवा तांदळाचा फेसपॅक

दुधातून हळदीचा वापर

हळदीचा वापर अनेक प्रकारे करत येतो. अनेक जण हळद दुधामध्ये मिसळून पितात. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि – अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

सांधेदुखी

जखम भरण्यासाठी हळदीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. सांधेदुखी सुद्धा हळदीच्या सेवनाने कमी होऊ शकते. त्याचबरोबर हळदीचे अनेक गुणकारी उपयोग सुद्धा आहेत.

वरील दिलेली माहिती ही घरगुती औषध आणि उपचारांवर आधारित आहेत. जरकी अतुम्हालाही या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.