घरताज्या घडामोडीटूथपेस्टचे पाच आगळे वेगळे फायदे जाणून घ्या

टूथपेस्टचे पाच आगळे वेगळे फायदे जाणून घ्या

Subscribe

टूथपेस्टचा वापर सहसा फक्त दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. अनेक जण टूथपेस्टचा वापर भाजल्यावर देखील करतात. अनेक फायदे टूथपेस्टचे आहे. त्यापैकी आज आपण पाच टूथपेस्टचे आगळे वेगळे फायदे पाहणार आहोत.

घरात दुधाच्या भांड्याला वास येत असल्यास आणि लहान मुलांच्या दुधाच्या बाटलीला स्वच्छ करायची असल्यास त्यात पाणी टाकून टूथपेस्ट टाका. मग मिश्रित पाणी खळखळ करून चांगले धुवून घेतल्याने भांड्यातून आणि बाटलीतून दूधाचा वास निघून जाईल.

- Advertisement -

काचेच्या टेबलावर चहाच्या कपाचे डाग पडले असतील तर ते पुसण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा. यामुळे डाग नाहीसे होतात.

चेहऱ्यावर मुरुम असल्यावर त्या ठिकाणी टूथपेस्ट लावून ते घालवू शकता. यासाठी मुरुमांवर थोडी टूथपेस्ट लावून ती काही तासांसाठी ठेवायची. अशा प्रकारे काही दिवस केल्यास मुरुम नाहीसे होतील.

- Advertisement -

तसेच आपले दागिने काळवंडले असतील तर टूथपेस्टचा वापर करू ते घासा. यामुळे दागिन्यांवरील काळवंडपणा निघून जाऊन स्वच्छ होतील.

टूथपेस्ट नखांना स्वच्छ करण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी नखांवर थोडी टूथपेस्ट लावा आणि कापसाच्या मदतीने हळूवार चोळा. काही वेळात तुमची नख स्वच्छ होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -