Friday, April 19, 2024
घरमानिनीkitchen Tips- Sink साफ करताना वापरा 'या' टिप्स

kitchen Tips- Sink साफ करताना वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

रोजच्या वापरातील या सोप्या टिप्सने किचनमधील बेसिन साफ करू शकतात.

किचन हा प्रत्येक स्त्रीचा विक पॉईंट आहे. घरासोबतच किचन बेसिन स्वच्छ असावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते . पण अनेकदा यामधून स्लो पाणी जाणं किंवा पाणी जाताना वेगळाच गुड गुड असा आवाज येणं ही तुमच्या किचनमधील समस्या आहे. तर या घरगुती उपायांनी यावर मात करू शकता. अगदी रोजच्या वापरातील या सोप्या टिप्सने किचनमधील बेसिन साफ करू शकतात.

How to Clean a Sink with Bleach | Clorox®

- Advertisement -

Sink साफ करताना ‘या’ टिप्स करा फॉलो-

1.इनो आणि लिंबू वापरून Sink साफ करा-

- Advertisement -
  • लिंबू आणि इनोमध्ये आंबट पदार्थ असतो.
  • त्यामुळे एका भांड्यात लिंबाचा रस आणि इनो एकत्र करून ठेवा.
  • काही वेळाने हे पाणी सिंकमध्ये ठेवा आणि स्पंजने घासून घ्या.

2.चांगल्या क्लिनरचा वापर करा –

  • वॉश बेसिन आणि किचन सिंक दोन्ही स्वच्छ करण्याचा वेगळा मार्ग असावा.
  • क्लिनरला वॉश बेसिनमध्ये काही वेळ सोडा आणि स्क्रबरने स्वच्छ करा.
  • किचन सिंक साफ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकतात.

3.ब्लिचिंग पावडरचा करा वापर-

  • बेसिन अनेक दिवस स्वच्छ न केल्यास ते पिवळे पडते.
  • यासाठी रोज रात्री ब्लिचिंग पावडर sink मध्ये टाकून ठेवावी.
  • यानंतर sink स्वच्छ धुवून घ्यावा त्यामुळे बेसिनमधून सुगंधही येईल.

हेही वाचा :

कपड्यांवरील चहा, कॉफी आणि ग्रीसचे डाग काढण्यासाठी सोप्या टिप्स

- Advertisment -

Manini