ब्रेस्ट कॅन्सर जगभरातील महिलांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. हा कँन्सरचा एक गंभीर प्रकार आहे. ज्यामुळे जगभरातील महिला चिंतेत असतात. या गंभीर आजाराप्रति जागृकता अधिक नसल्याने त्याच्या प्रकरणात अधिक वाढ होते. त्यामुळेच प्रत्येक महिन्यात याच्या प्रति जागृकता निर्माण करण्यासाठी ऑक्टोंबर महिन्यात ब्रेस्ट कँन्सर जागृकता महिना साजरा केला जातो. तर 13 ऑक्टोंबरला ब्रेस्ट कँन्सर जागृकता दिवस साजरा केला जातो.
स्तनाचा कॅन्सर जगभरात होणाऱ्या महिलांमधील सर्वसामान्य कँन्सर हे. यावर वेळीच उपचार न केल्यास तर जीवघेणा ठरू शकतो.
ब्रेस्ट कँन्सरची लक्षणे
-स्तनाचा आकार, आकृती बदलणे
-स्तनात गाठ तयार होणे
-स्तन किंवा त्याच्या आसपास अथवा अंडरआर्ममध्ये गाठ येणे
-स्तन किंवा निप्पलच्या त्वेचेच्या रंगात बदल
-स्तन किंवा निप्पलची त्वचा लाल होणे
-त्वचा कठोर होणे
रिस्क फॅक्टर
-वयासह स्तनाच्या कँन्सरचा धोका वाढतो. 50 वर्षापेक्षा अधिक वयातील महिलांमध्ये याचा धोका अधिक असतो.
-स्तनाचा कँन्सर अनुवांशिक सुद्धा असू शकतो.
-बीआरसीए1 आणि बीआरसीए2 सारखे जीन्समध्ये म्युटेशन स्तनाच्या कँन्सरचा धोका वाढवू शकतो.
-ज्या मुलींमध्ये पीरियड्स लवकर सुरु होतात त्यांच्यामध्ये मेनोपॉज उशिराने सुरु होते. त्याचसोबत ज्यांना बाळं नसते त्यांच्यामध्ये सुद्धा याचा धोका असतो.
-लठ्ठपणा, अत्याधिक दारू पिणे आणि शारीरिक हालचाल कमी होत असेल तरीही स्तनाच्या कँन्सरचा धोका वाढू शकतो.
असा करा बचाव
-मैमोग्राम
-हेल्दी डाएट
शारीरिक हालचाल
-अल्कोहोलपासून दूर रहा
-परिवाराची हिस्ट्री
-वजन नियंत्रणात ठेवा
-हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीपासून दूर रहा
हेही वाचा- तणावाचा पीरियड्सवर होतो परिणाम, असे रहा दूर