दिवाळीसाठी आपण प्रत्येकजण काय तरी घरामध्ये नवीन वस्तू घेऊन येत असतो. तसेच या वस्तूंमध्ये नेमकं काय घ्यायचं हे आपल्याला काळात नाही. पण तुम्ही जर का काही घरगुती भांडी घेण्याचा विचार करत असाल तर श्री सॅम डिनर सेट निवडू शकता. तसेच तुम्हाला हे डिनर सेट 2,000 ते 4,000 रुपयांपर्यंत मिळत आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निवडू शकता. तसेच, हा क्रॉकरी सेट उच्च दर्जाचा असून तो सहजासहजी खराब होत नाही आणि वर्षानुवर्षे उत्कृष्ट याची चमक तशीच राहते. तसेच हे सेट तुम्हाला आकर्षक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच या सेटमूळे तुमच्या डायनिंग टेबलचे सौंदर्य वाढते.
हा डिनर सेट इतका सुंदर आहे की प्रत्येकजण आता हाच डिनर सेटची मागणी करत आहेत. तसेच हा स्टील डिनर सेट खूप हलका आहे, ज्यामुळे तो दररोज वापरला जाऊ शकतो. या डिनर सेटमध्ये तुम्हाला चमच्यापासून वाटीपर्यंत सर्व काही मिळत आहे. प्रत्येक कुटुंबाला परवडणारा हा सेट आहे. चला तर मग जाणून घेऊया या डिनर सेटबद्दल आणखी काही खास गोष्टी. आणि जर का तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरात परवडणाऱ्या किमतीत चांगला डिनर सेट आणायचा असेल , तर तुम्ही हा डिनर सेट नक्की ट्राय करू शकता.
श्री सॅम डिनर सेट बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…
- तुम्हाला हा 50 नगांचा स्टील डिनर सेट अतिशय चांगल्या किमतीत मिळत आहे.
- यामध्ये तुम्हाला 6 डिनर प्लेट्स, 6 साइड प्लेट्स, 6 ग्लासेस, 6 बिडिंग बाऊल्स, 6 पुडिंग बाऊल्स, 6 चटणी बाऊल्स, 1 बास्टिंग स्पून, 1 स्किमर, 6 डिनर स्पून, 6 डिनर काटे मिळत आहेत.
- हा डिनर सेट स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, ज्यामुळे तो चांगल्या दर्जाचा अनेक वस्तू बनतो. तसेच हा क्रॉकरी सेट बराच काळ टिकतो.
- तुम्ही हा सेट ऑनलाईन देखील मागवू शकता किंवा या दिवाळीत कोणाला तरी भेट देऊ शकता. श्री सॅम या डिनर सेट किंमत 1,845 रुपये आहे. जर तुम्हाला यामध्ये जून काही प्रकार हवे असतील तर त्याची किंमत त्या वस्तूनुसार तुम्हाला मिळू शकते.
- यामध्ये दिलेल्या सर्व्हिंग बाऊलमध्ये तुम्हाला स्टेनलेस स्टीलचे झाकण मिळते.
- ज्यामुळे यात अन्न दीर्घकाळ गरम राहते. तसेच हा बाउल सेट तुम्हाला स्टीलमध्ये मिळतो.
- याचा वापर सॅलड, स्टार्टर, भात, पुलाव आणि बिर्याणीसाठीही करता येतो.
- श्री सॅम स्टील डिलाईट डिनर सेट हा मोठ्या कुटुंबासाठी एक उत्तम डिनर सेट आहे.
- दिवाळीत भेट देण्यासाठी हा डिनर सेट खूप चांगला आहे.
- तसंच या भांड्यांची खास गोष्ट म्हणजे ही भांडी सहज गंजत नाहीत आणि डिशवॉशरमध्येही सहज धुता येतात.
- या सेटमध्ये तुम्हाला ताटापासून काच, वाटी बाइंडिंग, पुडिंग बाऊल, चटणी बाऊल, डिनर स्पून, डिनर काटा, पुडिंग स्पून, फ्रूट फोर्क, सर्व्हिंग बाऊल, सर्व्हिंग बाऊलचे झाकण, सर्व्हिंग लाडू, सर्व्हिंग बास्टिंग स्पून सॉलिड, सर्व्हिंग बास्टिंग स्पून सर्व काही मिळेल.