Friday, April 19, 2024
घरमानिनीHealthछातीत दुखणे म्हणजे heart attack च नाही, तर असू शकतात 'या' आजारांचे संकेत

छातीत दुखणे म्हणजे heart attack च नाही, तर असू शकतात ‘या’ आजारांचे संकेत

Subscribe

छातीत दुखणे केवळ हार्ट अटॅकच नव्हे तर दुसऱ्या गंभीर आजारांचे सुद्धा संकेत असू शकतात. अशातच तुमच्या सुद्धा छातीत सतत दुखत असेल तर ती गॅसची समस्या असल्याचे मानून त्याकडे दुर्लक्ष करु नका.
छातीत दुखण्यामुळे पॅनिक अटॅकचा धोका फार वाढला जातो. याचे लक्षण पाहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

-निमोनिया
खोकल्यासह जर छातीत दुखत असेल तर निमोनियाचे संकेत असू शकतात. यामुळे तुमच्या फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

-मसल स्ट्रेन
छातीत दुखण्याच्या समस्येमुळे तुमच्या शरीरात मसल्सवर ताण येऊ शकतो. याच कारणास्तव तुम्ही गंभीर रुपात जखमी सुद्धा होऊ शकता.

-हायपरटेंशन
छातीत दुखण्याच्या समस्येमुळे लोक हायपरटेंन्शचे शिकार होऊ शकतात. यामुळे असे सतत दुखत राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- Advertisement -

-एनजाइना
छातीत दुखण्याची समस्या तुम्ही जी सर्वसामान्य मानत आहात खरंतर ते इस्केमिक चेस्ट पेन असू शकते. यामुळे एंजाइना सारखा धोका उद्भवू शकतो.

-एसोफेजेल कॅन्सर
छातीत दुखण्याच्या समस्येमुळे तुम्हाला एसोफेजेल कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो.

-आर्टरी संबंधित आजार
छातीत होणारे दुखणे तुमच्या आर्टरी संबंधित सुद्धा असू शकते. त्यामुळे डॉक्टरांना न दाखवण्याची चूक यावेळी तुम्ही करु नका.


हेही वाचा- Sudden Cardiac Arrest : महिलांमध्ये अचानक वाढतोय हृदयविकाराचा धोका

25/5/2023 12:0:23

- Advertisment -

Manini