Thursday, February 22, 2024
घरमानिनीBeautyथंडीत सतत पेट्रोलियम जेलीचा वापर करताय? व्हा सावध...

थंडीत सतत पेट्रोलियम जेलीचा वापर करताय? व्हा सावध…

Subscribe

थंडी सुरु होताच त्वचा निस्तेज आणि रखरखीत होऊ लागते. फाटलेले ओठ, कोरड्या त्वचेला मुलायम बनविण्यासाठी अनेकजण पेट्रोलियम जेलीचा वापर करतात. पेट्रोलियम जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. परंतु याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

पेट्रोलियम जेलीचे दुष्परिणाम

- Advertisement -

10 Benefits and Uses of Vaseline Petroleum Jelly | Be Beautiful India

  • पेट्रोलियम जेलीच्या नियमीत वापराने त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. पेट्रोलियम जेलीच्या वापराने त्वचेच्या पोषण अवशोषण क्षमतेवर वाईट परिणाम होतो.

Side effects of using petroleum jelly during winter in hindi | पेट्रोलियम जेली लगाने के नुकसान

- Advertisement -
  • अनेकांची त्वचा खूप संवेदनशील असते. त्यांना प्रत्येक ब्यूटी प्रोडक्ट सूट करत नाहीत. अशावेळी पेट्रोलियम जेलीचा वापर करु नये.

ज्‍यादा पेट्रोलियम जेली लगाने से हो सकते हैं ये भयंकर साइड इफेक्‍ट | Top Health Issues That Occur If We Continue Using Petroleum Jelly - Hindi Boldsky

  • जर तुम्ही स्वच्छतेकडे नीट लक्ष देत नसाल तर तुम्हाला पेट्रोलियम जेलीने इंफेक्शन होऊ शकते. कारण पेट्रोलियम जेली धूळीचे कण आपल्याकडे खेचून घेते. यामुळे त्वचेवर घाण जमा होऊ शकते.

6 uses and benefits of petroleum jelly

  • असं म्हटलं जातं की, पेट्रोलियम जेलीमुळे अनेकांच्या फुफ्फुसांना त्रास निर्माण झाला आहे. कारण यामध्ये अनेक रसायनं असतात. ज्यामुळे फुफ्फुसांना त्रास होतो.

हेही वाचा :

तजेलदार चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन ‘ए’ फायदेशीर

- Advertisment -

Manini