Friday, February 23, 2024
घरमानिनीHealth'या' पदार्थांच्या सेवनाने चाळिशीतही दिसाल तरुण

‘या’ पदार्थांच्या सेवनाने चाळिशीतही दिसाल तरुण

Subscribe

तरुण दिसण्यासाठी सगळेजण धडपड करत असतात. मात्र, तरुण दिसण्यासाठी फक्त कॉस्मॅटिकच नाही तर आपल्याला परफेक्ट आहाराची देखील गरज असते. महत्वाचं म्हणजे आरोग्याला ठराविक वेळी ठराविक अन्नाची गरज असते. जे आपण अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे नेहमी आपल्या वयानुसार आहार निवडावा. जेणेकरुन तुमचा चेहरा नेहमी सुंदर दिसेल.

आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

50 Foods That Are Super Healthy

- Advertisement -
  • सॅल्मन आणि मॅकरेल यांसारख्या माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच फॅटी अ‍ॅसिडमुळे कोलॅजनची निर्मिती होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही.
  • भाज्या आणि फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असतं.’क’ जीवनसत्त्वामुळे त्वचेचं आरोग्य सांभाळणाऱ्या कोलॅजनची निर्मिती होते. त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपायचं असेल तर फळं आणि भाज्या यांचं सेवन आवश्यक आहे.
  • दिवसातून एकदा तरी बदाम, अक्रोड, जवस, चिआ सीडसचं सेवन करावं.

The Best Foods For Weight Loss, According To Experts – Forbes Health

  • कच्च्या भाज्या सॅलेड स्वरुपात खाव्यात. यातून तंतुमय घटक शरीरात जातात. यामुळे पोट साफ राहतं.
  • महिलांचे हार्मोनल असंतुलन त्यांच्या आहारावर अवलंबून असतं. त्यामुळे आहारात पोषक तत्वं असणं फार गरजेचं आहे.
  • आहारात तळलेले, मसालेदार आणि फास्ट फूडचे सेवन करु नये.

हेही वाचा :

हिरव्या पालेभाज्या खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

- Advertisment -

Manini