पावसाळ्यात मका खाणे आहे आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे

पावसाळयात भाजलेला मका खाण्याची मजा काही औरचं असते. पण पावसाळ्यात मका खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या...

पावसाळा सुरु झाला की वातावरणात आल्हाददायक गारवा पसरतो. प्रत्येकाला पावसाळा आवडतो. पावसाळा सुरु झाला की अनेकांचे बाहेर फिरण्याचे प्लॅन ठरत असतात. तर काहींना मात्र घरात बसूनच पाऊस बघायला आवडत असतो. पावसाळा एन्जॉय करण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेळ्या पद्धती आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने पावसाचा मनसोक्त आनंद घेत असतो. पाऊस आणि वाफाळणारी चहा, कॉफी घरम गरम भजी यांचं समीकरण जूनं आहे. त्याचप्राणे पावसाळयात भाजलेला मका खाण्याची मजा काही औरचं असते. पण पावसाळ्यात मका खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या…

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

मक्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी आणि शारीरिक तंदुरीस्तीसाठी फायदेशीर ठरतात. मका खाल्ल्याने शरीर तर निरोगी राहतेच पण त्याच सोबत अनेक शारीरिक समस्या देखील दूर होतात.

हे ही वाचा – कॉफी आणि व्यक्तिमत्त्व, काय आहे नातं? जाणून घ्या…

पावसाळ्यात मका खाण्याचे फायदे 

– मक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असते जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

– मक्यामध्ये असलेल्या कलाशियम मुळे ते शरीरातली हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मका खाल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

हे ही वाचा – Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

– मक्यामध्ये व्हिटामिन ‘अ’ असते. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली करण्यासाठी फायदेशीर ठरते.

– मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे त्याचे फायदे शरीराला होतात. पण त्याच सोबत मका खाल्ल्याने   पचनसंस्था देखील उत्तम राहते.

हे ही वाचा – Vegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो

– आयर्न, कॅल्शियम व्हिटामिन ‘बी’ चं प्रमाण मक्यामध्ये असते. त्यामुळे इम्युनिटी सुद्धा उत्तम राहते. मका खाल्ल्यानाने    सर्दी खोकल्यासारखे आजार होत नाहीत.

– डाएट मध्ये मक्याचा समावेश केल्याने एक हेल्दी नई पौष्टिक असा आहार शरीरात जातो. मक्याचे सेवन केल्याने         कोलेस्ट्रोल सुद्धा नियंत्रणात राहते. म्हणून डाएट मध्ये मक्याचा वापर करतात. त्यामुळे हृदय सुद्धा निरोगी राहण्यास मदत   होते.

हे ही वाचा – Receipe : पावसाळ्यात घ्या गरमागरम टोमॅटो सूपचा आस्वाद

– अँटी ऑक्सीडेंटची मात्रा जास्त प्रमाणावर असते. मक्यात असलेले हे घटक त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. मक्याचे सेवन केल्याने त्वचा नितळ होते.

असा सर्वगुणसंपन्न मका खाल्ल्याले अनेक फायदे होतात.