Tuesday, April 23, 2024
घरमानिनीवेट लॉससाठी Cranberry ज्यूस ठरेल फायदेशीर

वेट लॉससाठी Cranberry ज्यूस ठरेल फायदेशीर

Subscribe

कॅनबेरी पासून तयार करण्यात आलेल्या ज्यूस हा युटीआय इंन्फेक्शनसाठी फायदेशीर मानले जाते. परंतु क्रॅनबेरीचा वेट लॉससाठी फायदा होते हे माहितेय का? खरंतर कॅनबेरीत विटामिन, खनिज आणि अँन्टीऑक्सिडेंट असतात. त्यामुळे याचा ज्यूस हा उच्च साखर असलेल्या कॅलेरी सोड्याच्या तुलनेत बॉडी मास्क इंडेक्सला कमी करण्यासाठी पितात. पण बहुतांश जणांना असा प्रश्न पडतो की, यामुळे खरंच वेट लॉस होतो का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

कॅनबेरीचा ज्यूस पिण्याचे फायदे
-पॉलीफेनोल युक्त क्रॅनबेरी
पॉलीफेनोलने समृद्ध असलेल्या कॅनबेरीचे काही फायदे होतात. शिजल्यानंतर हे तत्व बॅड फॅट लिपिडला कमी करण्यास मदत होते. सर्वात प्रथम बॅड फॅट लिपिड हे शरिराला चिकटू देत नाहीत आणि चरबी जमा करण्यास मदत करते. यामुळे वजन ही वाढत नाही आणि वजन लवकर कमी होते.

- Advertisement -

-डिटॉक्सीफायर आहे ज्यूस
कॅनबेरीचा ज्यूस हा डिटॉक्सीफायर प्रमाणे काम करतो. जो वजन कमी करण्यास फार वेगाने मदत करतो. या ज्यूसमध्ये व्हिटामिन्स सी असते जे साइट्रिक अॅसिड युक्त भरपूर प्रमाणात बायोअॅक्टिव्ह कंपाउंड आहे. तसेच शरिरावरील अतिरिक्त चरबी कमी करते.

-लो शुगर आणि शुगर युक्त कॅनबेरी
कॅनबेरी ज्यूस लो कॅलरी असणारे असते. यामध्ये साखरेचे प्रमाण ही कमी असते. याचे सेवन केल्याने तुमची भूक आणि हार्मोनल हेल्थला सुद्धा हेल्दी ठेवण्यास मदत होते. कारण वेट लॉस मध्ये अशा गोष्टींची फार आवश्यकता असते.

- Advertisement -

 


हेही वाचा- सदाफुलाचा चहा उपाशीपोटी प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे

- Advertisment -

Manini