Thursday, December 7, 2023
घरमानिनीKitchenRecipe : फणसाचे कुरकरीत चिप्स

Recipe : फणसाचे कुरकरीत चिप्स

Subscribe

अनेकांना फणस खाण्यापेक्षा फणसापासून तयार होणारे विविध रुचकर पदार्थ खाण्यास आवडतात, अशाच फणसापासून तयार होणार चिवडा कसा बनवायचा हे आम्ही सांगणार आहोत.

साहित्य :

 • फणसाचे गरे
 • मीठ
 • तेल
 • चिवडा मसाला

कृती :

Safe Products Kerala Homemade Jackfruit Chips/Chakka Chips 1 Kg Chips Price in India - Buy Safe Products Kerala Homemade Jackfruit Chips/Chakka Chips 1 Kg Chips online at Flipkart.com

- Advertisement -
 • सर्वप्रथम कच्चा फणस घेऊन त्याचे गरे काढावे.
 • गऱ्यांपासून बिया वेगळ्या करून चार जाड काप करा.
 • या कापांना एक वाफ द्या किंवा उकळत्या पाण्यात 2–3 मिनिटे ठेवा.
 • त्यानंतर पाणी निथळून हे गर तळा. तळत असताना त्यावर मिठ शिंपडा.
 • तुकडे व्यवस्थित तळल्यानंतर तेलातून बाहेर काढून त्यावर आवडीप्रमाणे चिवडा मसाला घाला.
 • तयार फणस चिवड्याचा आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Beetroot Vadi : ‘बीटा’च्या पौष्टिक वडीची रेसिपी

- Advertisment -

Manini