Wednesday, December 6, 2023
घरमानिनीHealthमधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण आहे आवळा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण आहे आवळा

Subscribe

जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जेव्हा शरीरात ब्लड शुगरचा स्तर वाढला जातो तेव्हा काही आजार होऊ लागतात. मात्र मधुमेहावर कोणताही उपचार नाही. पण डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करुन त्याचा स्तर सामान्य केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता.

Amla: 5 Reasons Why Indian Gooseberries Are Considered a Superfood - GoodRx

- Advertisement -

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, आवळा खाल्ल्याने रक्तातील शर्कराचा स्तर सामान्य होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा अत्यंत गुणकारी मानला जातो. तो एक सुपरफूडच्या रुपात मानले जाते. जो पचनासाठी ही फायदेशीर ठरतो. आवळ्यात अँन्टीऑक्सिटेंड गुण असतात, ते मधुमेह कंट्रोल करण्यास मदत करतात. आवळ्यात व्हिटॅमिन-सी चा उत्तम स्रोत असते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारली जाते. त्यामुळेच हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा आवळा खाण्याचा सल्ला देतात.

4 Fantastic Benefits of Amla for Our Health

- Advertisement -

 

-आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँन्टीऑक्सिडेंट गुण असतात. जे तुम्हाला काही आजारांपासून दूर ठेवतात. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आपल्या डाएटमध्ये आवळ्याचा समावेश करावा
-कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. याचे सेवन केल्याने हृदयासंबंधित काही आजार दूर होतात
-आवळा खाल्ल्याने मेटाबॉलिज्म दूर होतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते


हेही वाचा-  रात्रीच्या वेळी फळ खावीत का?…वाचा

- Advertisment -

Manini