Sunday, February 11, 2024
घरमानिनीKitchenDiwali 2023: तिखट शेव रेसिपी

Diwali 2023: तिखट शेव रेसिपी

Subscribe

दिवाळीसाठी स्पेशल तिखट शेव कशी बनवायची. याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तरपणे.

Tikhat Shev Recipe : दिवाळीची तिखट शेव कशी कराल? | पुढारी

- Advertisement -

साहित्य-
4 वाट्या बेसन
1 टीस्पून बेकिंग पावडर
1 टेबलस्पून ओवा
3 टेबलस्पून लाल तिखट
1 टेबल्स्पून काश्मिरी लाल तिखट
मीठ स्वादानुसार
2 टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
तेल

उपवासाची कुरकुरीत शेव | How to make potato sev at home | aloo bhujia recipe | - YouTube

- Advertisement -

कृती-
-सर्वप्रथम बेसन चाळून घ्या.आता बेसन एका परातीत टाका.आता मिक्सर भांड्यात मीठ बेकिंग पावडर व हिंग घेऊन घेऊन स एकत्र फिरवून घ्या.

-आता यात गरम तेलाचे मोहन घाला.यामध्येच लाल तिखट व काश्मिरी लाल तिखट घाला.सर्व एकत्र करून त्याचा गोळा करा. आता जाड शेवची फिरकी लावून बेसनाचा गोळ्याचा भरा.तेल तापत ठेवा.तेल तापल्यावर शेव पाडून घ्या. मध्यम आचेवर तळा. अशाप्रकारे तयार होईल तुमच्या तिखट शेवची रेसिपी. ही रेसिपी यंदाच्या दिवाळीला नक्की ट्राय करून पहा.


हेही वाचा- Diwali 2023 : घरच्या घरी तयार करा कुरकुरीत भाजणीची चकली

- Advertisment -

Manini