Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthवयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका 'हे' पदार्थ; कारण...

वयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका ‘हे’ पदार्थ; कारण…

Subscribe

वयानुसार व्यक्तीच्या खाण्या-पिण्याची आवड देखील बदलते. मात्र, आवडीसोबत आरोग्याची देखील योग्य काळजी घेणं गरजेचं असतं. वयाच्या पस्तीशीनंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी योग्य आहार निवडावा.

वयाच्या पस्तीशीनंतर खाऊ नका ‘हे’ पदार्थ

  • फास्ट फूड

Apakah Fast Food dan Junk Food Berbeda?

- Advertisement -

फास्ट फूडचे अधिक सेवन सर्वांच्याच आरोग्यासाठी घातक असते. वयाच्या पस्तीशीनंतर फास्ट फूडचे अधिक सेवन करु नये.

  • जास्त मीठ

Sea Salt Vs. Table Salt: What's The Difference?

- Advertisement -

वाढत्या वयात रक्तप्रवाह वाढण्याची समस्या होते. यामुळे कमी प्रमाणात मीठाचे सेवन करावे. ज्यामुळे हृदय आणि मुत्रपिंड निरोगी राहील.

  • बटर

Butter | Definition, Butter Making, & Nutritional Content | Britannica

बटरचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅटचे प्रमाण खूप वाढते. ज्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट वाढते. वयाच्या पस्तीशीनंतर बटरचे सेवन अधिक प्रमाणात करु नये.

  • जास्त साखर

Sugar content: Values, recommendations, and videos

जास्त साखरेचे सेवन कधीच फायदेशीर नसते. कारण यामुळे मधुमेहाची समस्या निर्माण होते. साखरे ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करु शकता.

  • वाईन

Red Wine (Varietals, Prices, Best Wines to Buy in 2023)

वाईनचे जास्त प्रमाणातील सेवन नेहमी आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे हृदय आणि लिव्हरवर वाईट परिणाम होतो.

 


हेही वाचा :

वाढलेले वजन ‘या’ एक्झरसाइजने करा कमी

- Advertisment -

Manini