घरताज्या घडामोडीफ्रीजमध्ये ठेवलेल्या बटाट्यामुळे होऊ शकतो कॅन्सर!

फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटाट्यामुळे होऊ शकतो कॅन्सर!

Subscribe

सावधान फ्रीजमध्ये बटाटे ठेऊ नका!

आपण अनेक वेळा कोणतेही पदार्थ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र काहीवेळा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणे घातक असते. आज आपण बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते कसे घातक असतात हे जाणून घेणार आहोत.

  • फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटाट्यातल्या स्टार्चचे रुपांतर साखरेत होते. आरोग्याच्या दृष्टीने हीच साखर शरीरास घातक ठरते.
  • फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे खाल्ल्यामुळे कर्करोगासारखे आजार देखील होऊ शकतात.
  • तसंच फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजवल्यानंतर त्यात अॅक्राइलामाइड रसायनाची निर्मिती होते. या रसायनामुळे पोटात त्रास होता. म्हणून बटाटे कोरड्या जागी ठेवणे गरजेचं आहे.
  • स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये अॅक्राइलामाइड हे रसायन आढळते. जास्त तापमानावर शिजवलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये या रसायनाची निर्मित होते. कर्करोग सारख्या आजाराला हे रसायन कारणीभूत असते.
  • अॅक्राइलामाइड नावाचे घातक रसायन हे बटाट्यातल्या साखरेचा अमिनो अॅसिड अॅस्परॅगनशी संपर्क होऊन तयार होते.

हेही वाचा – डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर उपाय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -