Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthनियमित खा उकडलेले चणे; वजन राहील नियंत्रणात

नियमित खा उकडलेले चणे; वजन राहील नियंत्रणात

Subscribe

भारतामध्ये काळ्या चण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याकडे काळ्या चन्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. अनेकजण आपल्या नियमीत आहारामध्ये शरीर सृदृढ ठेवण्यासाठी भिजवलेले काळे खाण पसंत करतात. काळे चणे खाणं शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. काळ्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात.

उकडलेले चणे खाण्याचे फायदे

Roasted Chickpeas - Downshiftology

- Advertisement -

 

  • शरीराला ताकद मिळण्यासाठी
    खूप कमी लोकांना ठाऊक आहे की, उकळलेले चणे खाल्ल्याने शरीरामध्ये ताकद निर्माण होते. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट चणे सकाळी खाण्याचा सल्ला देतात. कारण, हे दिवसभर शरीराला ऊर्जा देतात.
  • वजन कमी करण्यासाठी
    तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर अशावेळी तुम्ही दिवसातून एकदा उकडलेले चणे खा. यामुळे खूप वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त भूक देखील लागत नाही.
  • पचन संस्था व्यस्थित राहते
    उकडलेले चण्यामध्ये जास्त प्रमाणात फाइबर असते. यामुळे पचन संस्था देखील व्यवस्थित राहते.

हेही वाचा :

वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक

- Advertisment -

Manini