Tuesday, February 20, 2024
घरमानिनीHealthमायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न खाणं योग्य की अयोग्य?

मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न खाणं योग्य की अयोग्य?

Subscribe

हल्ली प्रत्येक ऑफिसमध्ये आणि अनेक घरांमध्ये जेवण पटकन गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मायक्रोवेव्हमुळे जेवण पटकन गरम होते. त्यामुळे तो अनेकांसाठी सोयीस्कर पर्याय आहे. मात्र, तुम्ही जर सतत मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले पदार्थ खात असाल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. मायक्रोवेव्हमध्ये जेवन खूप लवकर गरम झाल्यामुळे त्यातील व्हिटॅमिन-सी आणि काही जीवनसत्त्वे कमी होतात.

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणं धोक्याचं

Pros and Cons of Microwave Cooking

- Advertisement -
  • मायक्रोवेव्हमध्ये अन्न वारंवार गरम केल्याने त्याचे पौष्टिक तत्व 90 टक्क्यांपर्यंत कमी होतात आणि त्यामुळे शरीराला हानी पोहोचते. मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले अन्न जास्त वेळ आणि नियमितपणे खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
  • मायक्रोवेव्हमध्ये जेवन गरम केल्याने त्यातील पदार्थामध्ये असे काही बदल होतात ज्यामुळे तुम्हाला पचनक्रियेसंबंधी त्रास होऊ शकतो.
  • सतत मायक्रोवेव्हमधील गरम पदार्थ खाल्ल्याने मधुमेह, वजन वाढणे, कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
  • मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिकच्या भांड्यात अन्न गरम केल्याने प्लॅस्टिचे कण अन्नामध्ये जातात. जे शरीरासाठी धोक्याचे आहे.

मायक्रोवेव्हमध्ये ‘या’ गोष्टी गरम करु नये

Why You Should Always Cover Food In The Microwave

  • मायक्रोवेव्हमध्ये पाणी कधीही गरम करु नये.
  • मायक्रोवेव्हमध्ये लहान मुलांचे अन्न कधीही गरम करु नये.
  • गर्भवती महिलांनी देखील मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले पदार्थ खाऊ नये.
  • मर्यादित काळापेक्षा जास्त वेळ मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ गरम करु नये नाहीतर यातील पोषक तत्न नष्ट होतील.

हेही वाचा :

रुचकर जेवणासाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini