Friday, February 23, 2024
घरमानिनीHealthउपाशी पोटी लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात

उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात

Subscribe

आयुर्वेदामध्ये लसूण औषधी मानला जातो. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या नियमित आहारात याचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. परंतु, सकाळी उपाशी पोटी लसूण खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत.

उपाशी पोटी लसूण खाण्याचे फायदे

Garlic: Proven health benefits and uses

- Advertisement -
  • पोटाच्या आजारापासून सुटका

लसूण खाल्ल्याने पोटाच्या आजारापासून सुटका मिळते. तसेच जुलाब, बद्धकोष्टतेसाठी लसूण उपयुक्त आहे. उपाशी पोटी लसूण खाल्यास बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो.

  • हृदयविकार

हृदयाच्या समस्यांपासून दूर रहायचे असल्यास रोजच्या जेवणात लसूणचा समावेश करावा. हृदयविकार होण्याचा धोका कमी संभावतो.

- Advertisement -
  • पचनसंस्था

पचनसंस्था सुधारण्यासाठी सकाळी उपाशी पोटी लसणाच्या 3-4 पाकळ्या कच्च्या खाल्ल्यास पचनसंस्था सुधारून भूक वाढण्यास मदत होते.

One Major Effect Garlic Has On Your Gut, Says Science — Eat This Not That

  • सर्दी खोकल्यापासून आराम

सतत सर्दी खोकल्याचा सामना करावा लागत असेल तर, सकाळी लसूण खाल्ल्याने खूप लाभ मिळतो. सर्दी, खोकला, अस्थमा आणि निमोनियाच्या उपचारास फायदा होतो.

  • उच्च रक्तदाब

सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटकारा मिळते. लसूण खाल्ल्यामुळे ब्‍लड सर्कुलेशन नियंत्रणात आणण्यास मदत होते.

 


हेही वाचा :

हिवाळ्यात उपाशीपोटी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

- Advertisment -

Manini