Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealth'हे' 5 पदार्थ खाल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

‘हे’ 5 पदार्थ खाल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमी

Subscribe

हिवाळ्यात सर्दी, खोकला, तापाची लाट पसरते. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय देखील करण्यात येत आहेत. रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य व्यायाम, प्राणायम करण्याबरोबरच योग्य आहारचे देखील महत्व आहे. पण आपण करत असलेल्या आहारामुळे देखील आपली रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते.

‘या’ पदार्थांमुळे कमी होते रोगप्रतिकार शक्ती

  • फास्ट फूड

The rise and rise of the fast food industry

- Advertisement -

फास्ट फूड मध्ये साखरेचा वापर केला जातो तसेच यात फायबरची मात्रा खूप कमी असते आपल्या शरीरसाठी फायबर हे महत्वाचे घटक आहे यामुळे फास्ट फूड खाल्यावर आपल्या शरीराला नुकसान होते. तसेच हळू-हळू रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते.

  • धूम्रपान आणि मद्यपान

Smoking and Drinking Combine to Raise Cancer Risk

- Advertisement -

जे व्यक्ती धूम्रपान आणि मद्यपान याचे सेवन अधिक प्रमाणात करतात त्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्याचे पाहायला मिळते.

  • तेल

11 Best Cooking Oil for Weight Loss

जर तुम्ही जेवणामध्ये एकाच तेलाचा वापर वारंवार करत असणार तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. परत-परत वापरण्यात आलेल तेल हे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करू शकते. तसेच तुम्हाला इतर आरोग्यीक समस्यांना सामोरे जावे लागेल.

  • कॉफी

Foods to Avoid with Coffee | Five food items to avoid eating with coffee  dgtl - Anandabazar

 

काहीजण कॉफीच्या खूप आहारी जातात. कॉफीमध्ये आढळणार्‍या कॅफीन या घटकामुळे शरीराच्या रोगप्रतीकार शक्तीवर थेट परिणाम होतो. यामुळे कॉफी पिण्यावर मर्यादा आखणे गरजेचे आहे.

  • प्रोसेस्ड मीट

Meat Safety: Selection, Handling, Storage and More.

प्रोसेस्ड मीट म्हणजेच प्रक्रिया केलेलं मांस हे शरीरासाठी घातक असल्याचे सांगण्यात येते. प्रोसेस्ड मीटच नाही तर इतर प्रोसेस्ड पदार्थ खाल्ल्यास शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वर विपरीत परिणाम होऊ शकतो.


हेही वाचा :

‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स

- Advertisment -

Manini