Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Relationship तुमच्या स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, नवरा बायको येतात का?

तुमच्या स्वप्नात एक्स बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, नवरा बायको येतात का?

Subscribe

स्लीप मेडिसन एक्सपर्ट्सच्या मते, स्वप्न ही मानसिक कल्पना किंवा एखाद्या घटनांशी संबंधित असतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला खरंतर स्वप्न पडतात. कधीकधी ती चांगली असतात तर कधीकधी वाईट. मात्र सर्वाधिक स्वप्न तेव्हा येतात जेव्हा तुम्ही रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये असता.

रॅपिड आय मुवमेंट स्लीप ही झोपेची अशी स्थिती आहे जेव्हा तुमचा मेंदू अधिक अॅक्टिव असतो. या दरम्यान तुमचे मेंदू तेवढाच अॅक्टिव्ह असतो जेव्हा तुम्ही झोपलेले नसता. खरंतर स्वप्न पडणे ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल स्वप्न पाहतो. काही वेळेस असे होते की, काही लोक आपल्या एक्स पार्टनरला सुद्धा स्वप्नात पाहतात. मात्र याचा अर्थ नक्की काय होतो हे जाणून घेऊयात.

- Advertisement -

What Does It Mean When You Dream About Your Ex: Decode Your Dreams

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, आपल्या एक्स पार्टनरला स्वप्नात पाहण्याचा अर्थ असा होत नाही, आजही तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. अथवा तो तुमच्यावर प्रेम करत असेल. त्याचसोबत एक्सला स्वप्नात पाहणे म्हणजे तुमच्या भुतकाळातील काही अपूर्ण कामांचे संकेत देतात. खरंतर असे सुद्धा होऊ शकते की, एक्सला स्वप्नात पाहणे तुम्हाला आधीच्या चुका पुन्हा करू नयेत असे सुद्धा संकेत देतात.

- Advertisement -

तुमचा एक्स पार्टनर आयुष्यात एक्ससाइमेंट किंवा एडवेंचरचे संकेत असू शकतात. कारण असे होऊ शकते की, एडवेंचरचा अनुभव आजही कमी आहे. अशातच तुमची मानसिकता बदलण्याचे संकेत दिले जातात. जर तुम्ही यावर विचार केल्यास तर तुमच्या पर्सनल ग्रोथबद्दल विचार करू शकता आणि स्वत:बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता.


हेही वाचा- दुसरे लग्न यशस्वी करण्यासाठी ‘या’ टीप्स करतील मदत

- Advertisment -

Manini