इंटिमेट रिलेशन आणि हेल्दी सेक्शुअल लाइफसाठी एकमेकांसोबत उत्तम संबंध असणे फार गरजेचे असते. वेळेअभावी एकमेकांसोबत पुरेशा वेळ घालवता येत नाही. मात्र एकत्रितपणे एक्सरसाइझ केल्याने याचे फायदे जरुर होतात आणि तुमची सेक्स लाइफसुद्धा बुस्ट होते. परंतु एक्सरसाइझ करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. यासाठी एकाचवेळी दोघांची उपस्थिती असणे महत्त्वाचे असते. (exercise with partner health benefits)
एक्सरसाइझचा थेट प्रभाव मेटाबॉलिज्म रेट, मसल्स अॅक्टिव्हिटी सक्रिय करणे आणि ब्लड फ्लोवर होतो. जर दीर्घकाळ दररोज एक्सरसाइझ केल्यास तर शारिरीक कामांमध्ये सुधारणा होते.
सेक्शुअल लाइफ सुधारते
एकत्रित एक्सरसाइझ केल्याने शारिरीक आणि मानसिक रुपात सुधार होते. सेक्शुअल परफॉर्मेंन्स सुद्धा बुस्ट होतो. जर पार्टनरसोबत वर्कआउट
केल्यास तर मानसिक आरोग्य ही बूस्ट होते. मात्र यावर अधिक संशोधन केले जात आहे. परंतु हे समोर आले आहे की, पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवल्याने नाते मजबूत होते.
एकत्रित वर्कआउट केल्याने होतात फायदे
एका अभ्यासानुसार जो पार्टनर एकत्रित वजन कमी करण्याकडे लक्ष देतो तो अगदी व्यवस्थितीपणे ते करू शकतो. एक पार्टनर वर्कआउट करताना थकत असेल तर दुसऱ्याने त्याला ते करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. एक्सरसाइझ सारखी फिजिकल अॅक्टिव्हिटी केल्याने नात्यात प्रेम आणि सुख या दोन्ही भावना दीर्घकाळ टिकून राहतात.
आव्हानांना सामोरे जाण्यास होते मदत
काही वेळेस सुरुवातील आपण एखादा वर्कआउट करण्यासाठी सक्षम नसतो. मात्र अशा स्थितीत पार्टनरने प्रोत्साहन दिले तर आव्हांनासुद्धा सामोरे जाण्यास बळ मिळते. जिम सारख्या ठिकाणी एकमेकांचे प्लस-मायनस पॉइंट कळतात. याचा परिणाम इमोशनल हेल्थ बिल्ड अप होण्यासही होतो.