Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion बॉडी शेप नुसार निवडा ड्रेस

बॉडी शेप नुसार निवडा ड्रेस

Subscribe

आपण सुंदर दिसावे म्हणून व्यवस्थितीत ड्रेसिंग करतात. मात्र कपडे खरेदी करताना बहुतांशजण आपला बॉडी शेप लक्षात न घेत नाहीत. त्यामुळे एखादा चांगला ड्रेस असेल तरीही तो घातल्यानंतर व्यवस्थितीत दिसत नाही. जर तुम्ही तुमच्या बॉडी शेपनुसार कपडे निवडले तर परफेक्ट लूक कॅरी करू शकता.

खरंतर प्रत्येक ड्रेस सर्वांच्या पर्सनालिटीवर सूट होईलच असे नाही. त्यामुळे काही लोक ट्रेंन्ड फॉलो करत ड्रेस निवडतात. पण असे होऊ शकते की, तुमच्या फिगरला तो व्यवस्थितीत दिसणार नाही. यासाठी ड्रेसची निवड करताना बॉडी शेप लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisement -

ओवल शेपसाठी ड्रेस


ओवेल शेप असणारी महिलांचे खांदे आणि पोट गोलाकार असते. अशातच फॉर्मल जॅकेटची निवड करणे तुमच्यासाठी बेस्ट असेल. त्याचसोबत नेकपीस ही तुमच्यावर सूट होईल. या व्यतिरिकक्त ओवल बॉजी शेप असणाऱ्या महिलांनी घट्ट आणि स्किनी कपडे घालू नयेत.

- Advertisement -

ट्राइऐंगल बॉडी शेप


या शेप असणाऱ्या महिलांचा हिप्स एरिया हा नेकलाइनपेक्षा मोठा असतो. त्यामुळे हिप्सच्या खालीपर्यंत टॉप किंवा जॅकेट कॅरी करू शकता. लाइट कलरचे फिटिंग ड्रेस सुद्धा तुमचा लूक खुलवतील. या व्यतिरिक्त डार्क ट्राउजर, पँन्ट आणि स्कर्ट ही घालू शकता.

ऑवरग्लास बॉडी शेप


सर्वसामान्यपणे हेवी चेस्ट आणि हिप्स असणाऱ्या महिलांचा बॉडी शेप असा असतो. असा बॉडी शेप असणाऱ्या महिलांनी सर्वसामान्यपणे फिट आणि फ्लेअर कपडे घालावेत. तर घट्ट आणि क्रॉप्ट पँन्ट लूक ही त्यांना सुंदर दिसतो. या व्यतिरिक्त डीप नेकलाइन ऐवजी वी शप नेक तुमच्यावर सूट होईल.

अॅप्पल बॉडी शेप


अॅप्पल बॉडी शेफ असणाऱ्या महिलांचा अप्पर बॉडी शेप हैवी आणि लोवर हिस्सा बारीक असतो. असा बॉडी शेअप असणाऱ्या महिलांवर ट्युनिक आणि टॉप्स खुप सूट होतात. टाइट वेस्टलाइन असणारे ड्रेस तुमचा लूक बिघडवतील. त्यामुळे असे कपडे घालणे टाळले पाहिजे.


हेही वाचा- तुमचे ब्लाऊज खांद्यावरून सारखे पडत असेल तर, डॉली जैनच्या ‘या’ टिप्स करा फॉलो….

- Advertisment -

Manini