घरलाईफस्टाईल'या' गोष्टी हार्ट अटॅकनंतर वाचवू शकतात प्राण

‘या’ गोष्टी हार्ट अटॅकनंतर वाचवू शकतात प्राण

Subscribe

सहसा हार्ट अटॅक आल्यानंतर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र तुमच्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आल्यास, काही सोपे उपाय करुन तुम्ही त्यांचे प्राण वाचवायचा प्राथमिक प्रयत्न करु शकता. जाणून घ्या कोणते आहेत हे उपाय…

खोकायला लावा – एखाद्या व्यक्तीच्या छातीत तीव्र वेदना होत असतील आणि ती व्य्क्ती बेशुद्ध होत असेल, तर तिला मोठमोठ्याने खोकायला प्रवृत्त करा. यामुळे त्या व्यक्तीच्या ब्लॉक झालेल्या धमन्या मोकळ्या होतील.

- Advertisement -

रुग्णाला शांत करा – हार्ट अटॅक येत असल्यास त्या रुग्णाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण बरेचदा अशावेळी रुग्ण हायपर झाल्यामुळे वा खूप घाबरल्यामुळे प्राण गमावतात.

सॉर्बिटेट गोळी द्या – हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला हॉस्पीटलला पोहचवेपर्यंत सॉर्बिटेट ही गोळी त्यांच्या जीभेखाली ठेवावी.

- Advertisement -

दुर्लक्ष करु नका – हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीच्या छातीत अचानक कळा सुरु झाल्यास त्याकडे अजिबात दुलर्क्ष करु नका. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

तुमच्या स्वत:वर कधी अशी वेळ आल्यास स्वत:च धावपळ न करता इतरांची मदत घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -