Monday, October 2, 2023
घर मानिनी Health पोटाची चरबी कमी करतील 'हे' फूड कॉम्बिनेशन

पोटाची चरबी कमी करतील ‘हे’ फूड कॉम्बिनेशन

Subscribe

वजन कमी करण्यालाठी आणि हेल्दी राहण्यासाठी क्रॅश डाएट आणि क्विक ट्रिटमेंट घेतली जाते. मात्र हा योग्य पर्याय नाही. या ऐवजी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो केल्यास तुमची वजन कमी करू शकता. योग्य पोषक तत्त्वांचे सेवन केल्याने तुम्ही शरिरातील अतिरिक्त फॅट कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी आपल्या लाइफमध्ये वेळोवेळी काही गोष्टींमध्ये बदल करणे आवश्यक असते. त्यामध्ये रुटीन, एक्सरसाइज, ज्यूस, डाएट अशा गोष्टींचा समावेश होतो. आपण नक्की काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही यामुळे आपले आरोग्य प्रभावित होते. याचा उलट परिणाम सुद्धा शरिरावर होतो. अशातच पोटाची चरबी कमी करायची असेल तर पुढील फूड कॉम्बिनेशन नक्कीच तुमची मदत करतील. (Food combination for weight loss)

भाज्या आणि चिकन
चिकनमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. वजन कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी खाऊ नयेत. आपले डाएट संतुलित असावे. चिकन हे प्रोटीन आणि पोषक तत्त्वांचा एक उत्तम स्रोत आहे.

- Advertisement -

दलिया आणि नट्स
वाढलेला डाएटरी फायबरमुळे मेटाबॉलिज्म आणि वजन वाढण्यास मदत होते. आपल्या हाय फायबर कंटेटच्या कारणास्तव मुसळीमुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहिल.

दही आणि बेरी
प्रोटीनयुक्त डेयरी प्रोडक्ट्स पैकी एक म्हणजे दही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतातत. जेवणात प्रोटीन असेल तर तुमचे शरिर पचनासाठी अधिक कॅलरीज बर्न करतात. दह्यात ब्लुबेरी, स्ट्रॉबेरी मिक्स करुन खाऊ शकता.

- Advertisement -

अंड आणि शिमला मिर्ची
अंडी ही प्रोटीनचा एक उत्तम स्रोत असतो. जे वजन कमी करण्यासाठी फार गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला शिमला मिर्ची मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे कॉम्बिनेशन तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करु शकते.

पीनट बटर आणि अॅप्पल
अॅप्पल आणि पीनट बटर हे पोषक तत्वांचे उत्तम कॉम्बिनेशन आहे. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अॅप्पलमध्ये कमी कॅलरीज असतात आणि फायबरयुक्त असते.


हेही वाचा- अशा स्थितीत वजन करणे टाळा, मिळेल चुकीची माहिती

- Advertisment -

Manini