Thursday, April 25, 2024
घरमानिनीKitchenReceipe : नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक नाचणी उपमा

Receipe : नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक नाचणी उपमा

Subscribe

सकाळी भूक लागली की नाश्त्याला काय बनवायचं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेकदा पोहे, उपमा हे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही नाचणीचा उपमा नक्की ट्राय करा.

साहित्य :

- Advertisement -
  • 1 वाटी नाचणीचे पीठ
  • 2 बारीक चिरलेल्या मिरच्या
  • 1 कांदा
  • जिरे-मोहरी
  • हिंग
  • हळद
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Ragi Rava Upma Recipe | Upma with Ragi Rava

  • सर्वप्रथम नाचणीला काही वेळ भिजवून मोड आणून वाफवून घ्यावे.
  • आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्यावी.
  • आता त्यामध्ये शिजवलेली नाचणी घालावी.
  • त्यात चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून परतावे.
  • तयार नाचणीचा उपमा वरून शेव घालून सर्व्ह करा

हेही वाचा :

Cutlet Recipe : मुलांच्या टिफीनमध्ये द्या नाचणी-बटाटा कटलेट

- Advertisment -

Manini