घरलाईफस्टाईलवजन कमी करण्यासाठी 'ग्रीन कॉफी' नवा पर्यांय; जाणून घ्या फायदे

वजन कमी करण्यासाठी ‘ग्रीन कॉफी’ नवा पर्यांय; जाणून घ्या फायदे

Subscribe

ही ग्रीन कॉफी ब्रोकोलीपासून बनवली जाते. त्याचबरोबर ही कॉफी आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असते. तुमचे वजन वाढत असेल किंवा तुम्हाला वजन ते कमी करायचे असेल तर ही ग्रीन कॉफी नक्कीच उपयोगी ठरू शकते.

सध्याची जीवनशैली ही खूप धावपळीची झाली आहे. कामाच्या गडबडीत खाण्या पिण्याच्या वेळा सुद्धा बदलल्या गेल्या आहेत. किंवा काही वेळा घरच्या जेवणाऐवजी बाहेरचे अन्न पदार्थ खावे लागतात. आणि सतत एक अजागी बसून काम केल्याने वजन सुद्धा वाढत. वजन वाढलं की शारीवरचा आकार सुद्धा बदलतो. त्यामुळे बाहेर वावरताना किंवा ऑफीस मध्ये अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे वाढणारा लठ्ठपणा वेळेत कमी करणे गरजेचे असते. लठ्ठपणा आजार नसला तरी त्यामुळे कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेहासारखे आजार होण्याहची शक्यता असते. त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायामासोबतच तुम्ही ग्रीन टी किंवा इतर अनेक हर्बल टी पिता. पण आता यासोबतच तुम्ही ग्रीन कॉफीचा(green coffee) सुद्धा आहारात वापर करू शकता आणि वजन कमी करू शकता.

हे ही वाचा – नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून घ्या

- Advertisement -

ही ग्रीन कॉफी ब्रोकोलीपासून बनवली जाते. त्याचबरोबर ही कॉफी आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असते. तुमचे वजन वाढत असेल किंवा तुम्हाला वजन ते कमी करायचे असेल तर ही ग्रीन कॉफी नक्कीच उपयोगी ठरू शकते.

कसे कमी होते वजन –

- Advertisement -

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्रोकोली कॉफी वजन कमी करण्यात अत्यंत फायदेशीर ठरते. ब्रोकोली कॉफी हे एक कमी कॅलरी असलेले पेय आहे आणि त्याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर देखील मिळतात. ब्रोकोलीमध्ये वजन कमी करणारे अनेक उपयुक्त घटक आहेत. त्यामुळे ब्रोकोलीपासून बनवलेलील ग्रीन कॉफी प्यायल्याने बराच वेळ भूक सुद्धा लागत नाही. पोट भरलेलं राहत. आणि पोटतात अनेक प्रोटिन्स सुद्दा जातात. पर्यायाने तुमच्या पोटात अन्न कमी जाते पण त्याचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय ब्रोकोली कॉफीमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स घटक असतात. हे घटक चरबी वितळवून वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

हे ही वाचा – ना जिम ना वर्क आऊट, फक्त फिस्ट डाएटने करा ‘वेट लॉस’

ग्रीन कॉफी बनविण्याची कृती –

– ब्रोकोली धुवून स्वच्छ कोरडी करून घ्या

– ब्रोकोलीचे लहान तुकडे करून काही दिवस ते उन्हात वाळवून घ्या

– ब्रोकोली वाळल्यानंतर तिची बारीक पावडर करून घ्या

– तुम्ही बाजारातून ब्रोकोली पावडर विकत सुद्धा आणू शकता

– गरम दुधात ही ब्रोकोली पावडर मिक्स करून घ्या. तयार होईल तुमची गरमागरम ग्रीन कॉफी

हे ही वाचा – खूप सोप्पंय! ‘या’ टिप्स वापरा आणि मऊ इडली बनवा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -