घरलाईफस्टाईलऑफिस टूरला जाताना...

ऑफिस टूरला जाताना…

Subscribe

आपण घरात हेल्दी डाएट फॉलो करतो. पण जेव्हा घराबाहेर जातो तेव्हा असे होत नाही. खासकरुन ट्रॅवल करताना, हेल्दी फूड खाणे आव्हानात्मक असते. ज्या लोकांना कामासाठी सतत प्रवास करावा लागतो तेव्हा हेल्दी डाएट मेंनटेन करणे ही मुश्किल होतो.

- Advertisement -

नोकरी दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांना गॅस, ब्लोटिंग आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा लोकांना वजन कमी करणे मुश्किल होते.नोकरीदरम्यान तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल तर पुढील काही टीप्स तुम्ही फॉलो करू शकता.

-हेल्दी स्नॅक्स

- Advertisement -


जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा बाहेर खाणे होतेच. त्यामुळे वजन वाढू शकते. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही हेल्दी स्कॅन तुमच्यासोबत कॅरी करू शका. मखाना, नट्स, सीड्स असे फूड्स तुमच्यासोबत ठेवू शकता. यामुळे तुमची भूक भागवली जाईल, शरिराला एनर्जी मिळेल आणि तुम्ही तळलेल्या पदार्तांपासून दूर राहू शकता.

-कोमट पाणी प्या


रात्री झोपनाता एक ग्लास तरी कोमट पाणी पिऊन झोपत जा. जेणेकरुन तुम्हाला शांत झोप लागेल. यामुळे पोट साफ राहण्यास ही मदत होईल. शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी शतपावली करा.


हेही वाचा- Travel safety : हॅप्पी जर्नी साठी फॉलो करा ‘या’ टीप्स…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -