घरलाईफस्टाईलHealth Tips : बेली फॅट कमी करण्यासाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय

Health Tips : बेली फॅट कमी करण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Subscribe

अलीकडे अनेकांना बेली फॅटचा सामना करावा लागतो. त्यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात, नियमीत व्यायाम, योगा, एक्सरसाईज परंतु आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक टीप्स सुद्धा सांगणार आहोत.

बेली फॅट कमी करण्यासाठी करा हे आर्युर्वेदीक उपाय

- Advertisement -
  • कोमट पाणी प्या
    सकाळी उठल्यावर सुरूवातीला कोमट पाणी प्या, कोमट पाणी पिल्याने शरीरातील चरबी कमी होते. तसेच पोट फुगणे, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.
  • नियमीत सूर्यनमस्कार घाला
    सूर्यनमस्कारामुळे पोटाची चरबी सहज कमी होते. सूर्यनमस्कारामुळे हार्मोनल बॅलन्स राखते.
  • मेथीचे पानी प्या
    पोटाची चरबी कमी करण्यासाठी मेथीचे पाणी प्या. दररोज रात्री मेथीचे दाने भिजत घाला आणि सकाळी उटल्यावर उपाशी पोटी मेथी बाजूला काढून उरलेले पाणी प्या. यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल.
  • अन्न चावून खा
    अनेकजण जेवताना खूप घाई गडबड करतात. गडबडीत अन्न चावून खात नाहीत. यामुळे देखील बेली फॅट वाढू शकते.
  • हल्का आहार घ्या
    जेवताना आहारावर नियंत्रण ठेवा, फळं , ज्युस यांचे जास्त प्रमाणात सेवन करा.
  • ७ ते ८ तास झोप घ्या
    तुम्हाला जितकी चांगली झोप मिळेल तितक्या लवकर तुमचे वजन कमी होते. चांगली झोप मिळाल्याने मानसिक आरोग्य देखील सुधारते.
  • आल्याची पावडर खा
    सूखलेल्या आल्याची पावडर पाण्यात उकळून घ्या आणि तिचे सेवन करा. हे पोटाची चर्बी कमी करण्यास अतिशय उपयुक्त आहे.

 

 

Health Tips : ऊन लागल्यास काय कराल? वाचा या टिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -