Monday, April 15, 2024
घरमानिनीKitchenमुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट

मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्ट

Subscribe

सध्याच्या काळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना नाश्त्यामध्ये शिरा किंवा उपमा असे पदार्थ खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करु शकता.

Spinach Besan Cheela Recipe with Methi leaves | MAGGI®

- Advertisement -
  • पालक मेथीसोबत बेसन चीला

पालक मेथीची भाजी आणि बेसन चीला चविष्ट आणि भरपूर पोषक असतात.

यात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे शरीराला रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते.
तसेच यात फायबर मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांचे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत होते.
त्यात लोह, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम देखील भरपूर आहे.

- Advertisement -

Maharashtra special Kande Pohe | Madhura's Recipe %

  • मोड आलेली कडधान्य, पोहे

पोहे हा लहान मुलांचा आवडता नाश्ता आहे, त्यात मोड आलेली कडधान्ये खालून मुलांना द्यावी.

खाण्याचे फायदे –
फायबर समृद्ध आहे.
कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत.
प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.
जीवनसत्त्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत.

Paneer Paratha Recipe - VegeCravings

  • दह्यासोबत पनीर पराठा

मुलांना पनीर खूप आवडते, तुम्ही त्यांना सकाळी नाश्त्यात दह्यासोबत पनीर पराठा खाण्यास देऊ शकता.

खाण्याचे फायदे –
पोट भरण्यास मदत होते.
सहज पचवता येते.
मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते.
दात, हाडे मजबूत होतात.

Ragi Upma Recipe - My Healthy Breakfast

  • चना डाळ सोबत नाचणी उपमा

नाचणीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामुळे मुलांच्या आहारात नाचणीचा समावेश करावा.

कधी नाचणी उपमाच्या स्वरूपात मुलांना द्यावी. तसेच चणाडाळ चे चिलेही तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये द्यावे.

खाण्याचे फायदे –
यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे ॲनिमिया दूर होतो.
प्रथिने समृद्ध, जे शरीराच्या पेशींना बरे करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन बी समृद्ध, जे शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.
अँटिऑक्सिडेंट प्रदान करते, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते.


हेही वाचा :

Recipe : पनीर कॉर्न रोल

- Advertisment -

Manini