Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthHeavy Menstrual Bleeding वेळी 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Heavy Menstrual Bleeding वेळी ‘या’ गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Subscribe

पीरियड्सवेळी हैवी ब्लिडिंग होणे सामान्य बाब आहे. या दरम्यान मोठ्या आकाराचे ब्लड क्लॉट्स सुद्धा येतात. अशातच तुम्हाला मेंस्ट्रुअल हाइजिनची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अशातच जर तुम्हाला पीरियड्स दरम्यान हैवी ब्लड फ्लो होत असेल तर काय करावे आणि कोणत्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करु नये याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Heavy Menstrual Bleeding)

-अंडरगार्मेंट्स बदला

- Advertisement -


हैवा ब्लिडिंग दरम्यान अंडरगार्मेंट्स बदल रहावे. जर इनर वेयवर स्पॉट आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

-अंघोळ करा

- Advertisement -


पीरियड्स दरम्यान हाइजिनची काळजी घेणे फार महत्वाचे असते. यामुळे सुरुवातीच्या दिवसात अंघोळ जरुर करा. यासाठी तुम्ही कोमट गरम पाण्याने अंघोळ करु शकता.

-सॅनिटरी पॅड बदला


पॅड सर्वसामान्यपणे 4 तासांनी बदलले पाहिजे. पीरियड्सच्या सुरुवातीच्या दिवसात अधिक त्रास होतो. यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.

-ओलाव्यापासून दूर रहा


पीरियड्स दरम्यान घाम येणे, बॅक्टेरिया आणि इंन्फेक्शनचा धोका वाढतो. अशातच कोमट गरम पाण्याने तुम्ही प्रायव्हेट पार्ट जरुर स्वच्छ करा.

-मेंस्ट्रुअल कप


तुम्ही सॅनिटरी ऐवजी मेंस्ट्रुअल कपचा वापर करु शकता. तो अगदी सुरक्षित असतो. यामुळे हायजिन ही राहतो. (Heavy Menstrual Bleeding)

-स्वच्छतेची घ्या काळजी


पीरियड्स दरम्यान, वजाइना स्वच्छ ठेवा. यासाठी तुम्ही कोमट गरम पाणी किंवा वजाइना क्लिनरचा सुद्धा वापर करु शकता.

-शेविंग करु नका


हैवी ब्लिडिंग दरम्यान कधीच शेविंग करु नये. यामुळे इंन्फेक्शनचा धोका वाढतो आणि दुखू ही शकते.


हेही वाचा- पिरियड लिकेज टाळण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

- Advertisment -

Manini