घरलाईफस्टाईलया पाच नैसर्गिक पद्धतीने करा हाय बल्डप्रेशर कंट्रोल

या पाच नैसर्गिक पद्धतीने करा हाय बल्डप्रेशर कंट्रोल

Subscribe

उच्च रक्तदाब या आजाराला सामान्यतः ‘सायलेंट किलर ‘म्हटले जाते. कारण हाई ब्लड प्रेशरमुळे हृदय विकाराचा त्रास होतो. आणि याची लक्षण साधारणता: समजून येत नाही. आजकाल बदलत्या जीवन शैलीमुळे आणि वैज्ञानिक दृष्टा आपण सहज पणे ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकतो. याच कारणामुळे आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो आणि ब्लड प्रेशरची औषध देखील कमी करू शकतो.

तर जाणुन घेऊया काय आहेत, बल्डप्रेशर कंट्रोल करण्याच्या पाच नैसर्गिक पद्धती.

- Advertisement -

प्रोसेस्ड खाण्यापासून लांब राहा
फळ आणि पाले भाज्यांन मध्ये भरपूर पोटेशियम, मैग्नीशियम आणि फाइबरचे प्रमाण असते. हे पदार्थ आपल्या खाण्यात असल्यास रक्त दाब नियंत्रणात करता येते. आपण फळांचा ज्युस हा आवडीने पितो,पण यामुळे फळांमधला फाइबर पूर्णात: निघून जाते. याचा फायदा आपल्या शरिरासाठी होत नाही.
मॅग्नेशियमसाठी नट, बियाणे, कडधान्ये, मांस-मटण खाण्यात असल्यास फायदेशीर ठरेल.
दुसरीकडे, पॅक केलेले , प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अगदी मसाल्यांमध्ये उच्च सोडियम असलेल पदार्थ ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, असे पदार्थ खाणे टाळावे.

मुबलक पाणी पिणे
दिवसभरात सहा ते आठ ग्लास पाणी पिया. जर तुम्ही उष्ण आणि दमट वातावरणात राहता असाल तर शरीरात हायड्रेशनची स्वस्थ पातळी राखणे गरजेचे आहे. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

- Advertisement -

नियमित व्यायाम करा.
व्यायम करणे आपल्या सगळ्यासाठी चांगले आहे. ब्लड प्रेशर नियंत्रात आणण्यासाठी कार्डियो आणि एरोबिक एक्सरसाइज महत्त्वपूर्ण माणली जाते.

लाइफस्टाइला सुधारा
तंबाकू, सिगरेट आणि दारूमुळे इतर आजार आणि ब्लड प्रेशरचा त्रास वाढू शकतो. झोप पूर्ण घ्या, ताणतणाव पासून लांब रहा.

औषधी वनस्पती
ओवा, तुळस, अजवेच्या बिया, लसूण, थाईम आणि दालचिनी रक्तवाहिन्या आराम करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. त्याच बरोबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करत. या व्यतिरिक्त अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी या औषधी वनस्पती मधून मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -