Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Beauty हाय- कोलेस्ट्रॉलमुळे चेहऱ्यावर होतात 'हे' बदल

हाय- कोलेस्ट्रॉलमुळे चेहऱ्यावर होतात ‘हे’ बदल

Subscribe

बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे सध्या बहुतांश लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची लक्षण दिसतील. डोके दुखणे, घोरणे किंवा हाय बीपी सारख्या समस्या ही त्याची गंभीर लक्षणे आहेत. मात्र याचे काही अन्य लक्षणे सुद्धा असतात, जे हाय-कोलेस्ट्रॉलचे संकेत देतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर त्याची लक्षणे दिसून येतात. खरंतर जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढले जाते तेव्हा सेल्स आणि टिश्यूजमध्ये फॅट आणि लिपिडची एका मोठा स्तर जमा होऊ लागतो. यामुळे तुमचे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होते. अशातच हाय-कोलेस्ट्रॉलमुळे चेहऱ्यावर कोणते बदल होतात हे पाहूयात.

-लहान दाणे येणे
हाय कोलेस्ट्रॉलच्या कारणास्तव इरप्टिव्ह जैंथोमॅटोसिसची समस्या होऊ शकते. त्यामुळे फॅट आणि लिपिट स्किनवर लीक होऊ लागते. अशातच त्वचेवर लाल आणि लहान-लहान दाणे येऊ लागतात.

- Advertisement -

-स्किनवर एक्जिमा होणे
चेहरा जर लाल चकते, खाज असे काही होत असेल तर ही हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं आहेत. यामुळे चेहऱ्याला सूज येऊ शकते. ऐवढेच नव्हे तर ब्लड सर्कुलेशन बिघडल्याने चेहऱ्यावर सीबम प्रोडक्शन असंतुलित होते. त्यामुळे हाइपरलिपिडिमिया होऊ शकते.

-मेटी आणि वॅक्सी स्किन
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने सेल्स आणि टिशूज मध्ये हे वॅक्स प्रमाणे चिकटले जातात. त्यामुळे पोर्स बंद होतात. त्यावर हळूहळू घाण आणि तेल जमा होऊ लागते एक जाड स्तर तयार हतो.

- Advertisement -

-त्वचेवर बम्प्स येणे
तुमच्या शरिरात जेव्हा अधिक फॅट किंवा लिपिड जमा होते तेव्हा ते रक्तातून बाहेर पडत तुमच्या त्वचेवर जमा होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर गाठ आणि बम्प्स येऊ लागतात. ही लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांशी जरुर संपर्क साधा.


हेही वाचा- रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला हळद मिश्रित कच्चे दूध लावल्याने मिळतील अनेक फायदे

- Advertisment -

Manini