आपल्या शरीराचा प्रत्येक हिस्सा हा महत्त्वपूर्ण असतो. जे तुम्हाला उठणे-बसणे किंवा दैनिक हालचाल करण्यासाठी न थकता पूर्णपणे मदत करतो. मात्र प्रत्येक महिलेची शारीरिक संरचना ही वेगवेगळी असते. अशातच जर तुम्ही दररोज एक्सरसाइज केली तर हेल्दी रहाल. अन्यथा लठ्ठपणासह अन्य समस्यांचे शिकार व्हाल. त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये हिप्स अधिक वाढले जातात याची तक्रार असते. खरंतर हे अधिक वेळ बसून राहणे, शारीरिक हालचाल न करणे अशा काही कारणास्तव होते. त्यामुळे हिप्स टोन करायचे असतील तर पुढील काही एक्सरसाइज तुम्ही नक्की करू शकता.
-बँन्डेड एंकल साइड आणि बॅक किक
जर तुम्हाला हिप्स टोन करायचे असतील तर बँन्डेड एंकल साइड आणि बॅक किक एक्सरसाइज करू शकता. यासाठी वर्कआउट बँन्डचा वापर करू शकता.
-बँन्डेड ग्लूट ब्रिज
या एक्सरसाइजमध्ये तुमच्या ग्लूट्स आणि कोर मसल्सवर थोडा ताण पडला जाईल. मात्र हिप्स टोन करण्यासाठी ही एक्सरसाइज तुम्ही करू शकता.
-बँन्डेड लेटरल स्क्वॉट वॉक
ही एक्सरसाइज स्क्वॉट करण्याच्या पोजिझनमध्ये करावी. मात्र यासाठी बँन्डचा जरुर वापर करा. यामुळे तुमचे हिप्स टोन होण्यास मदत होईल.
-वेट फ्रंट रॅक स्क्वॉट
वेट फ्रंट रॅक स्क्वॉट केल्याने तुमचे हिप्स टोन होतील. यासाठी तुमचे गुडघे, पाठ आणि शरीराचा वरचा भाग याचा समावेश होईल.
हेही वाचा- Cozy cardio म्हणजे काय?