Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- 2 कप दूध
- 1 ते 2 कप चॉकलेट (डार्क चॉकलेट किंवा कोको पावडर)
- 2 टेबलस्पून साखर (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
- 1ते 2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
- 1ते 2 टीस्पून कॉर्नस्टार्च
- चिमूटभर दालचिनी पावडर
- व्हीप्ड क्रीम किंवा मार्शमेलोज (सजावटीसाठी)
Directions
- एका भांड्यात दूध गरम करत ठेवा.
- मंद आचेवर दूध गरम करून सतत ढवळत राहा.
- त्यामध्ये चॉकलेटचे तुकडे किंवा कोको पावडर घाला आणि नीट मिसळा.
- साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून ढवळा.
- हॉट चॉकलेट अधिक घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे कॉर्नस्टार्च 2 चमचे दूधात मिसळा
- हे मंद आचेवर सतत ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण चांगले एकजीव आणि घट्टसर होईल.
- एकदा हॉट चॉकलेट चांगलं घट्टसर आणि स्मूद झाल्यावर गॅस बंद करा.
- आता हे तयार केलेलं मिश्रण एका कपात ओतून घ्या.
- अशा प्रकारे हॉट चॉकलेट तयार आहे.
- तुम्ही हॉट चॉकलेटवर दालचिनी पावडर व्हीप्ड क्रीम किंवा मार्शमेलोज घालू शकता.