Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी होम आयसोलेशनमध्ये आहात? ऑक्सिजन लेव्हल, शरीराचे तापमान दिवसभरात किती वेळा तपासाल? जाणून...

होम आयसोलेशनमध्ये आहात? ऑक्सिजन लेव्हल, शरीराचे तापमान दिवसभरात किती वेळा तपासाल? जाणून घ्या

जाणून घ्या दिवसातून किती वेळा ऑक्सिजन आणि शरीराचे तापमान तपासावे?

Related Story

- Advertisement -

दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज लाखोच्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण येऊ लागला आहे. बऱ्याच रुग्णांना बेड्स अभावी घरातच उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र, घरात असताना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार घेणे फार गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या कोरोनाबाधित रुग्णावर घरातच उपचार सुरु असताना त्या व्यक्तीचे शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची लेव्हल तपासणे ही तितकेच गरजेचे आहे. मात्र, हे शरीराचे तापमान असो किंवा ऑक्सिजन लेव्हल हे दिवसातून किती वेळा तपासावे?, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर जाणून घ्या दिवसातून किती वेळा शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनची लेव्हल तपासावी.

आयसोलेशनचा सल्ला कोणाला दिला जातो?

ज्या व्यक्ती कोरोना रुग्णांच्या संपर्कात येतात आणि ज्यांच्यात सौम्य किंवा अति-सौम्य लक्षणं दिसतायत त्यांना आयसोलेशनचा सल्ला दिला जातो.

या व्यक्तींना वेगळं का ठेवलं जाते?

- Advertisement -

या व्यक्तीपासून कुणालाही कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, म्हणून या लोकांना वेगळं ठेवलं जातं.
शिंकताना, खोकताना आणि बोलताना उडणाऱ्या सूक्ष्म तुषारांतून जंतू पसरु नये, म्हणूनच बाधित व्यक्तीना वेगळं राहणं गरजेचं आहे.

होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीने काय करावे?

  • पूर्णवेळ खोलीत एकटं राहणं
  • स्वच्छता पाळणे तसेच औषधं वेळेवर घ्यावीत
  • चुकूनही लोकांमध्ये मिसळू नये
  • कुटुंबातल्या एकाच व्यक्तीने या रुग्णाची काळजी घ्यावी

दिवसातून किती वेळा ऑक्सिजनसह शरीराचे तापमान तपासावे?

- Advertisement -