घरलाईफस्टाईलTulsi Plant : घरी तुळशीची लागवड कशी करावी?

Tulsi Plant : घरी तुळशीची लागवड कशी करावी?

Subscribe

तुळस ही प्रत्येकाच्या घरी असते. तसेच तुळशीला व्यवस्थित जपले पाहिजे तरच त्या तुळशीची योग्य वाढ होते. तसेच पवित्र तुळस म्हणून ही ओळखली जाणारी तुळशी त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. ही औषधी वनस्पती ताप, सर्दी, खोकला, तणाव, रक्तदाब यासारख्या अनेक सामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी ओळखली जाते. आपल्यापैकी बर्याच जणांना त्यांच्या आरोग्यासाठी फायदे आणि मजबूत चवसाठी आपल्या चहामध्ये तुळशीची पाने घालणे आवडते. (How To Grow a Tulsi Plant At Home?)

Tulsi Plant Wallpapers - Wallpaper Cave

- Advertisement -

घरी असे वाढवा तुळशीचे रोपटे-

  • घरात तुळशीचे रोप लावणे सोपे आहे.
  • बियाणे आणि कटिंग यांची नीट काळजी घ्या.
  • बियांपासून तुळशीचे रोप वाढविण्यासाठी बिया जमिनीच्या वरच्या भागावर शिंपडाव्या.
  • तसेच बोटांचा वापर करून, बिया खाली दाबा. हे करत असताना माती ओलसर आहे का ? याची खात्री करा.
  • तुळशीचे रोप वाढविण्यासाठी कटिंगचा वापर करा.
  • पूर्ण वाढ झालेल्या वनस्पतीपासून खोड कापून घ्या.
  • तुळशी लावताना त्याला खालच्या बाजूला जास्त दाबू नका.
  • कटिंग केलेले तुळशीचे रोपटे जास्त काळ ठेऊ नका.

हेही वाचा : श्रीमंत नवरा शोधण्याआधी ‘या’ गोष्टींचाही करा विचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -