Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenReceipe : उन्हाळ्यात ट्राय करा मसाला काकडी

Receipe : उन्हाळ्यात ट्राय करा मसाला काकडी

Subscribe

काकडीचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. काकडीमध्ये विटामीन सी आणि अॅन्टी ऑक्सीडेंट्स आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. काकडीमुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे तुम्हाला काकडी खायला आवडत असेल तर तुम्ही मसालेदार काकडी सुद्धा नक्की ट्राय करा.

साहित्य :

Cucumber, mint & feta salad

- Advertisement -
  • 4 काकड्या
  • 1 कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 टोमॅटो
  • 1 शिमला मिरची
  • 7 ते 8 तुळशीची पानं
  • काळी मिरची पावडर
  • मीठ चवीनुसार

कृती :

  • सर्वात आधी काकडी आणि शिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घ्या.
  • यानंतर एका वाटीमध्ये टोमॅटो , कांदा , शिमला मिरची , तुळशीचे पान, काळी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर हे सर्व तयार मिश्रण आणि काकडी एकत्र करून ते सर्वांना सर्व करा.

 


हेही वाचा :

उन्हाळा स्पेशल आयुर्वेदिक सरबत

- Advertisment -

Manini