Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthहृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Subscribe

निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचा आहे. त्यासाठी नियमीत व्यायाम, पूर्ण झोप आणि परिपूर्ण आहार घेणं तितकचं महत्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला हृदय आणि बुद्धी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सुपरफुडचा आहारात समावेश करावा हे सांगणार आहोत.

हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

  • पालक

Spinach (Palak) - Know Your Ingredient by Archana's Kitchen

- Advertisement -

कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिनने भरपूर असलेला पालक आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी उत्तम असते. ग्रेवी, पालक पनीर अथवा सँडविच बनवून तुम्ही याचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामिल करू शकता.

  • संत्री

17 Different Orange Fruits You'll Love - Insanely Good

- Advertisement -

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ मोठ्या प्रमाणात असते. भूक लागल्यानंतर रोज एक संत्रे खावे. याच्या सेवनामुळे फ्लेवेनोइड्स आणि फायबर मिळण्यास मदत होते. यामुळे पचन यंत्रणा सुधारण्यास मदत होते.

  • सफरचंद

Apples 101: Benefits, Weight Loss Potential, Side Effects, and More

स्नॅक्सच्या रूपात तुम्ही हे खाऊ शकता. यामध्ये फायबर आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असते.

  • सालमन मासा

Spencer's Norwegian Salmon Whole Gutted

ओमेगा- 3, फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असलेल्या सालमन माशाच्या सेवनामुळे हृदय आणि मेंदू तंदुरूस्त राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होते.

  • मशरूम

Real Food Encyclopedia - Mushrooms - FoodPrint

मशरूम लो-कॅलरी फूड आहे. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी, डी, बी 6 आणि बी 12 भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

  • बीन्स

बीन्स : माहु और चेपा कीट के प्रकोप से ऐसे करें बचाव

प्रत्येक डाळीमध्ये प्रोटीन आणि अन्य पौष्टिक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. फरसबीमध्ये प्रोटीन आणि फायबर पर्याप्त प्रमाणात असते. त्यामुळे जेवणात याचा समावेश अवश्य करावा.

  • रताळे

Japanese Double Baked Sweet Potato Recipe - Japan Centre

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे इम्यून सिस्टिम उत्तम राहण्यास मदत होते.

 


हेही वाचा : ‘हे’ आजार असलेल्या व्यक्तींनी लसूण खाणं टाळावं

- Advertisment -

Manini