अनेकांना झोपल्यानंतर जोरजोरात घोरण्याची सवय असते. घोरणारा व्यक्ती आरामात झोपतो. मात्र, त्याच्या घोरण्यामुळे इतरांची झोपमोड होते. जर तुमच्या पार्टनरला देखील अशीच वाईट सवय असेल तर अजिबात चिंता करू नका त्यांच्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुमच्या पार्टनरचे घोरणे पूर्णपणे बंद होईल.
जोडीदाराच्या घोरण्यामुळे झोप खराब होते? ‘या’ टिप्स करा फॉलो
written By My Mahanagar Team
mumbai