Sunday, February 25, 2024
घरमानिनीFashionबॉडी शेपनुसार अशी निवडा परफेक्ट जीन्स

बॉडी शेपनुसार अशी निवडा परफेक्ट जीन्स

Subscribe

मार्केटमधून स्वत:साठी परफेक्ट डेनिम घेऊन येणे प्रत्येकासाठी चॅलेजिंग असते. सध्याच्या बदलत्या ट्रेंन्डनुसार विविध प्रकारच्या जीन्स तुम्हाला खरेदी करता येतात. परंतु तुम्ही कधी तुमच्या बॉडी टाइपनुसार जीन्स खरेदी केली आहे का? याच संदर्भातील काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

-शरीराचे योग्य माप घ्या

- Advertisement -

How to Find the Perfect Jeans: 6 Tips for Buying Jeans That Fit - 2023 -  MasterClass
जीन्ससह कोणतेही कपडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही तुमच्या ब्रेस्ट, कंबर आणि हिप्सचे योग्य माप घ्या. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराचा योग्य टाइप कळेल. आपल्या कंबरेच्या साइजनुसार जीन्स खरेदी करा.

 

- Advertisement -

-ट्रायल रुमची मदत घ्या

1,609 Fitting Room Stock Videos, Footage, & 4K Video Clips - Getty Images
काहीवेळेस लोक ट्रायल रुम बाहेरील गर्दी पाहून अंदाज लावतात की, त्यांनी घेतलेली जीन्स परफेक्ट होईल. मात्र घरी जाऊन ट्राय करतो तेव्हा त्याची फिटिंग व्यवस्थितीत होत नाही. त्यामुळे अशी चूक करू नका. त्याचसोबत प्रत्येक डेनिमच्या ब्रँन्डची साइज वेगळी असते. त्यामुळे एकाच ब्रँन्डची साइज ही दुसऱ्या ब्रँन्डच्या डेनिमसारखी असेलच असे नाही.

-फॅब्रिक तपासून पहा

Fit Check: 4 Tips to Buying the Right Size Jeans Online
बहुतांश लोक कपडे खरेदी करताना त्याच्या फॅब्रिककडे दुर्लक्ष करतात. डेनिम काही फॅब्रिक मध्ये येतात. त्यामध्ये 100 टक्के कॉटन, कॉटन-पॉलिस्टर असे काही प्रकार येतात. गरजेचे नाही की डेनिम खरेदी करण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या सुचना वाचल्या पाहिजेत.


हेही वाचा- टाइट हाय-वेस्ट घातल्याने आरोग्यावर होईल परिणाम

- Advertisment -

Manini