Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : महिलांसाठी 10 सोप्या मानिनी टिप्स

Kitchen Tips : महिलांसाठी 10 सोप्या मानिनी टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

Redditors Share The 'Chefy' Techniques Home Cooks Should Know

- Advertisement -
  • बऱ्याचदा भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो. हा भात सांडू नये यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे यामुळे भात सांडत नाही.
  • तूर डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरुन घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते.
  • पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा होतो.
  • कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्ज करुन घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज 10-15 मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर नितळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार आहेत.
  • कणिक मळताना परातीत किंवा ताटात न मळता मोठ्या बाऊलमध्ये मळावी, त्यामुळे अधिक सोपे जाते.

What Are Kitchen Tips and Tricks?

  • पुऱ्यांच्या कणकेत साखर घातल्यास पुऱ्या फुगलेल्या राहतात.
  • भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले मीठ टिकून राहते.
  • डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.
  • जास्त लिंबाच्या रसासाठी 5-6 मिनिटे लिंबू कोमट पाण्याच भिजवावे.
  • लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा.

हेही वाचा :

Kitchen Tips : महिलांसाठी खास मानिनी टिप्स

- Advertisment -

Manini