घर लाईफस्टाईल घरकाम करणाऱ्या बाईला पैसे देण्याऐवजी घरी आणा हे Vacuum Cleaner

घरकाम करणाऱ्या बाईला पैसे देण्याऐवजी घरी आणा हे Vacuum Cleaner

Subscribe

विंकेडवेळी विचार करतो की, सुट्टीची मजा घ्यावी. पण घरातील कामं ऐवढी वाढली जातात की, नकोसे होते. तरीही धूळ-माती काही कितीही स्वच्छता केली तरीही पूर्णपणे जात नाही. अशातच तुम्ही सुद्धा या स्थितीमुळे त्रस्त असाल तर घरासाठी वॅक्युम क्लिनर घेण्याचा विचार करताय तर तुम्ही खाली दिलेले वॅक्युम क्लिनर बेस्ट ऑप्शन ठरु शकतात.(Best vacuum cleaner for home)

Philips PowerPro Vacuum Cleaner for home

- Advertisement -

या लिस्टमध्ये सर्वाधिक पॉप्युलर वॅक्युम क्लिनर आहे. आता पर्यंत 18 हजारांपेक्षा अधिक युजर्सने खरेदी केला आहे. याला 4.5 रेटिंग दिली गेली आहे. हा वॅक्युम क्लिनर 1900 वॅटच्या पॉवरफुल सक्शन कॅपेसिटीसह येतो. याचे डिझाइन फार कॉम्पेक्ट आणि लाइटवेट आहे. यामुळे हा Vaccum Cleaner अॅमेझॉनवरुन खरेदी करु शकता. घरात जेथे तुमच्या हात पोहचणार नाही तेथील स्वच्छतेसाठी हा क्लिनर बेस्ट पर्याय ठरु शकतो.

Eureka Forbes Vacuum Cleaner

- Advertisement -


हा वॅक्युम क्निलर ऑटो कार्ड वाइंडरसह येते. असा वॅक्युम क्लिनर तुमच्या घरी आरामात बसू शकतो. Eureka Forbes Vacuum Cleaner वर तुम्हाला एका वर्षाची वॉरंटी मिळते. जे साइक्लोनिक टेक्नॉलॉजीसह येणारा बॅगलेस वॅक्युम क्लिनर आहे. 1600 वॅट शक्तिशाली सक्शनसह या वॅक्युम क्लिनरमध्ये तुम्हाला 7 एक्सेसरीज मिळतात.

AGARO Handheld Vacuum Cleaner For Home


जर तुम्हाला लहान हँन्डहेल्ड वॅक्युम क्लिनर हवा असेल तर तुम्ही तो खरेदी करु शकता. याचे वजन फार कमी असून ड्युरेबल ही आहे. जो दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकतो. हा वॅक्युम क्लिनर 800 वॅट पॉवरसह येतो.

Karcher Vacuum Cleaner


हा वॅक्युम क्लिनर, ओला, सुक्या प्रकारची धुळ स्वच्छ करतो. या वॅक्युम क्लिनर मशीनध्ये तुम्हाला अॅडवान्स ब्लोअर फंक्शन आणि पॉवरफुल सक्शनस ब्लोअर मिळतो. हा क्लिनर 17 लीटर क्षमतेसह येतो. तु्म्ही तो अॅमेझॉनवरुन खरेदी करु शकता. (Best vacuum cleaner for home)

Black + Decker Wet & Dry Vacuum Cleaner


या वॅक्युम क्लिनरमध्ये तुम्हाला हेपा फिल्टर मिळते. जे रियुजेबल डस्ट बॅगसह येते. ज्यामध्ये तुम्ही डस्ट कलेक्ट करु शकता. यासाठी एका वर्षाची वॉरंटी मिळते. 1400 वॅटच्या पॉवरफुल सक्शन कॅपॅसिटीसह हा क्लिनर येतो. जो घरी डीप क्लिनिंकचा बेस्ट ऑप्शन मानला जातो.


हेही वाचा- Kitchen Utensils: Ceramic क्रॉकरीवरील तेलकट डाग कसे घालवायचे ?

- Advertisment -