Thursday, April 25, 2024
घरमानिनीFood Tips : घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा बासुंदी

Food Tips : घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा बासुंदी

Subscribe

बासुंदी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.

सणासुदीला फक्त गोड बनवणे ही परंपरा फार पूर्वी होती. पण आता कधीही इच्छा झाली की आपण घरच्या घरी झटकीपट कधीही सोप्या पद्धतीने बनवू शकतो. बा सुंदी एक स्वादिष्टगोड डिश आहे. आपण ते फक्त 30 मिनिटांत तयार करू शकता. हे बनवण्यासाठी दूध, हिरवी वेलची, साखर आणि केशर लागते. आपण त्यात काही सुकामेवाही घालू शकतो. बरेच लोक बासुंदी पुरीसोबत खातात.

बासुंदीचे साहित्य-

- Advertisement -
  • दूध – 8 कप
  • हिरवी वेलची – 2 टीस्पून
  •  केशर – 1/2 टीस्पून
  •  बदाम – 12
  •  साखर – 2 कप

Basundi - Wikipedia

बासुंदीची कृती-

- Advertisement -
  • एक खोल तळाचा पॅन घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात दूध उकळवा.
  • दूध सतत ढवळत रहा आणि एकदा दूध उकळत असल्याचे दिसले की लगेच गॅस कमी करा.
  • यानंतरही दूध ढवळत राहा.
  • नंतर या मिश्रणात साखर घालून चांगले मिक्स करा.
  • गॅस वरून दूध काढा आणि ते एका सर्व्हिंग बाउल मध्ये टाका.
  • नंतर केशरी आणि थोडी वेलची पावडर मिक्स करा.
  • हे मिश्रण एक किंवा दोन मिनिटे नीट ढवळून घ्या.
  • बासुंदी आता सर्व्ह करायला तयार आहे.

हेही वाचा :

summer food : उन्हाळ्यात करवंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini