Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health पाय दुखण्याबरोबरच हे त्रास म्हणजे हाय कॉलेस्ट्रॉल वाढलं

पाय दुखण्याबरोबरच हे त्रास म्हणजे हाय कॉलेस्ट्रॉल वाढलं

Subscribe

हाय कोलेस्ट्रॉलचा आजार एक साइलेंट किलर प्रमाणे हळूहळू व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करतो. शरिरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास रुग्णामध्ये हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

- Advertisement -

हाय कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणं फार हलकी असतात, ज्याकडे लक्ष दिले जात नाही. याच कारणास्तव शरिरात हळूहळू तो वाढला जातो आणि आरोग्याला मोठे नुकसान झालेले असते. मात्र काळजी आणि सावधगिरी बाळगली तर हाय कोलेस्ट्रॉलची काही लक्षणे ओखळी जाऊ शकतात.

पाय थंड पडणे हे हाय कोलेस्ट्रॉलचे एक सामान्य संकेत आहे. जर अधिक तापमानात तुमचे पाय थंड पडत असतील तर पेरिफेल आर्टरी डिसीसचे संकेत असू शकतात. क्लाउडिकेशन रक्त प्रवाह कमी झाल्यास दुखणे सुरु होते. जे हाय कोलेस्ट्रॉल मधील सर्वाधिक महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक आहे. ही स्थिती पायांचे स्नायूत दुखणे, थकवा निर्माण करते.

- Advertisement -

पायांच्या त्वचेचा रंग आणि आकार बदलला जातो. हे सुद्धा हाय कोलेस्ट्रॉलचे संकेत असू शकतात. याच कारणास्तव रक्त कोशिकांमध्ये प्लाक जमा होऊ लागतात. जे प्रवाहाला प्रभाविच करतात. जेव्हा काही ठिकाणी रक्ताचा पुरवठा कमी होते तेव्हा त्या विशेष अवयवयाच्या त्वचेच्या बनावटीत सुद्धा बदल होतो.


हेही वाचा- हाता-पायांना मुंग्या येण्याची ‘ही’ आहेत कारणे

- Advertisment -

Manini