घरलाईफस्टाईलघरच्या घरी बनवा 'लेमन चिकन'

घरच्या घरी बनवा ‘लेमन चिकन’

Subscribe

जर नेहमीचं त्याच त्याच चवीचे चिकन खाऊन तुम्ही बोर झाले असाल तर लेमन चिकन ट्राय करायला हरकत नाही. कमी वेळेत झटपट बनणारं लेमन चिकन कमी साहीत्यातही बनवता येतं. तसेच चवीलाही बेस्ट असल्याने घरच्या पार्टीत स्टार्टर म्हणूनही लेमन चिकन बनवता येईल.

 

- Advertisement -

साहीत्य- ३०० ग्रॅम चिकनचे तुकडे ,२ चमचे कश्मीरी मिरची पावडर, १ चमचा काळी मिरी पावडर, २ चमचे आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, ३ लिंबांचा रस, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी नारळाचे तेल किंवा रिफाईंड तेल.

कृती- एका बाऊलमध्ये चिकन घ्या. त्यात सर्व साहीत्य टाकून मिक्स करुन घ्या. १५ ते ३० मिनिट किंवा १ तासासाठी मॅरिनेट करा. एका पॅन किंवा कढईत तेल घ्या. त्यात चिकनचे पीस डीप फ्राय करा. पुदीना किंवा शेजवान चटणीबरोबर सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -