दादर येथील साडीघर या दुकानातील काळ्या रंगाच्या कपड्यांची अप्रतिम रेंज

काळा रंग हा भारतीय संस्कृती मध्ये अशुभ मनाला जातो परंतु संक्रांतीच्या सणाला मात्र काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात . २०२२ च्या संक्रांति साठी नक्की कुठली फॅशन ट्रेंडिंग आहे ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.