Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenCocktail Shake : असा बनवा कॉकटेल शेक

Cocktail Shake : असा बनवा कॉकटेल शेक

Subscribe

आज आम्ही तुम्हाला कॉकटेल शेक कसा बनवायचा ते सांगणार आहोत.

साहित्य :

 • 2 चमचे ऑरेंज क्रश
 • 1 चमचा किवी क्रश
 • 2 स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम
 • 3 चमचा पायनॅपल क्रश
 • 1/2 कप दूध
 • 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश
 • बर्फाचे तुकडे आवडीनुसार

कृती :

15 Delicious Ice Cream Cocktails for Summer

 • सर्वप्रथम एका ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश घालून तो ग्लास फ्रिजमध्ये पाच मिनिटांसाठी ठेवा.
 • नंतर मिक्सरमधून ऑरेंज, किवी, पायनॅपल, स्ट्रॉबेरी क्रश हे सर्व चांगले एकजीव करून घ्या.
 • नंतर त्यात व्हॅनिला आइस्क्रीम टाकून हलवून घ्या.
 • फ्रिजमध्ये ठेवलेला स्ट्रॉबेरी क्रशचा ग्लास काढून त्यात बर्फाचे तुकडे घालून त्यात मिक्सरमधून काढलेला मॉकटेल शेक घाला.
 • तयार कॉकटेल शेक सर्व्ह करा.


हेही वाचा : Oatmeal Smoothie : बनाना ओट्स स्मूदी

- Advertisment -

Manini